KKR vs CSK IPL Final : केकेआरचे तीन खेळाडू चेन्नईसाठी फार धोकादायक

इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वाच्या अंतिम सामना शुक्रवारी (15 ऑक्टोबर) केकेआर आणि सीएसके (KKR vs CSK) यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावरखेळवला जाणार आहे. एका वेळी गुणतालिकेत अगदी खालच्या स्थानांमध्ये असणाऱ्या केकेआरने अंतिम सामन्यांपर्यंच मारलेली धडक आणि धोनीच्या चेन्नईने काय ठेवलेला क्लास. दोघांच्यतील या सामन्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेनच्या मते चेन्नईचा संघ त्यांच्या … Read more

#IPL2021 | वरुण चक्रवर्ती ट्रम्पकार्ड ठरेल – कोहली

दुबई – मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती येत्या काळात भारतीय संघाच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र बनेल व तोच संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे ट्रम्पकार्ड ठरेल, अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नवोदित गोलंदाज वरुण चक्रवर्ती याचे कौतुक केले आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला होता. या सामन्यात वरुणने अफलातून गोलंदाजी करताना कोहलीसह … Read more

दुखापत लपवल्याने वरुण चक्रवर्ती अडचणीत

नवी दिल्ली – भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी निवड झालेला नवोदित फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आता चांगलाच संकटात सापडण्याची शक्‍यता आहे. खांद्याला झालेली दुखापत बीसीसीआयच्या फिजिओपासून लपवल्याने त्याच्यावर आथा कारवाईही होण्याची शक्‍यता आहे. अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत वरुण कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने निवड समितीला चांगलेच प्रभावीत केले होते. त्यामुळे … Read more

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला वरुण मुकणार

मुंबई – नवोदित फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेला मुकावे लागणार आहे. आयपीएल स्पर्धेतील एका सामन्यात वरुणचा खांदा दुखावला गेला. त्याची दुखापत फारशी गंभीर नसली तरीही त्याला गोलंदाजी न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला असल्याने त्याचा या मालिकेतील सहभाग धोक्‍यात आला आहे. अमिरातीत सुरू असलेली आयपीएल स्पर्धा संपल्यावर … Read more