सुजय विखे, संदीपान भुमरे आणि वसंत मोरे, स्वत:लाच मत देऊ शकत नाहीत; वाचा नेमकं कारण….

Sujay Vikhe Patil | Sandipan Bhumre | Vasant More | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यातील ११ मतदार संघात मतदान पार पडत आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत … Read more

Pune : निवडणुकीच्या प्रचारामुळे कार्यकर्ते रिस्टार्ट

election campaign

  हर्षद कटारिया बिबवेवाडी – गेल्या दोन वर्षांत कोणत्याच निवडणुका होत नसल्याने राजकीय वातावरण थंडावले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पुण्यात महत्वाचे कॉंग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर तर भाजप पक्षाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ तर मनसे पक्षाला राम राम ठोकत वंचितकडून … Read more

“वसंत तात्या हृदय तुम्हाला, पण मत रवींद्र धंगेकरांना…’; ठाकरे गटाच्या किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane | Ravindra Dhangekar | Vasant More : मनसेचे डॅशिंग नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या ‘वसंत कृष्णाजी मोरे’ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते वादळ ठरले आहे. शेती आणि इतर व्यवसाय करणारे … Read more

Pune Lok Sabha Election : प्रचारादरम्यान दोन विरोधकांनी तिसऱ्या विरोधकाच्या प्रभागात जाऊन केला नाश्ता; Video होतोय तुफान व्हायरल !

Ravindra Dhangekar And Vasant More | Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणूक लागल्या असून आता सर्वपक्षाने आपल्या उमेदवारांना रिंगणात उभे केले आहे. त्यातच राज्यातही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. पुण्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ आणि वंचित आघाडीकडून वसंत मोरे … Read more

वसंत मोरेंबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरेंनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया; पाहा नेमकं काय म्हणाले….

vasant more raj thackeray

Raj Thackeray | Lok Sabha Election 2024 । Vasant More – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आज शनिवारी राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करणार असल्याचे जाहीर केले आहे. आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि … Read more

वसंत मोरेंचा यू टर्न… राज ठाकरेंची घेणार भेट; म्हणाले, ‘मी त्यांच्या सोबत २५ वर्षांपासून….’

vasant more । raj thackeray : मनसेचे डॅशिंग नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या वसंत कृष्णाजी मोरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते वादळ ठरले आहे. शेती आणि इतर व्यवसाय करणारे मोरे यांचे नेतृत्व … Read more

VIDEO : मोदींना पाठिंबा, राज ठाकरेंची भूमिका योग्य वाटते? वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं…

Vasant More on Raj Thackeray

Vasant More on Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मोरे हे सध्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पुणे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. मनसे पक्षामध्ये असताना राज ठाकरे यांचे कडवे समर्थक अशी वसंत मोरे यांची ओळख होती. पक्षातील अंतर्गत गटबाजीबाबत वसंत मोरे यांनी अनेकदा जाहीर भूमिका देखील घेतली … Read more

पुणे | दोघात तिसरा, आता सरळ लढत विसरा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना तिकीट देत भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोन्ही उमेदवारांत ही सरळ लढत होईल, अशी चिन्हे होती. त्यात आता वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता ही लढत तिरंगी होणार आहे. गेल्या लोकसभा आणि … Read more

पुणे | “वंचित’तर्फे पुण्यातून वसंत मोरे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकलेल्या माजी नगरसेवक वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे पुणे लोकसभेसाठी मंगळवारी (दि.२) उमेदवारी जाहीर झाली. याबरोबरच शिरूरमधून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल रिंगणात असतील. विशेष म्हणजे, बारामती मतदारसंघात उमेदवार न देता “वंचित’ने राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. “वंचित’तर्फे … Read more

Pune Lok Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर

Vanchit Bahujan Aaghadi Candidate List – वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून वसंत मोरे यांना (Vasant More) उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितने या आधी दोन याद्या जाहीर केल्या होत्या. आता तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोसिरकर, परभणीतून बाबासाहेब उगळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बागूल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात महाविकास … Read more