nagar | वेठेकरवाडी परिसरात दरोड्याचे तयारीत असलेले आरोपी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील वेठेकरवाडी परिसरात दरोड्याचे तयारीतील असलेले तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र यातील आनखी 4 व्यक्ती अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आदिक आजगन काळे, समीर आदिक काळे, (दोन्ही रा. म्हसणे, ता. पारनेर), आकाश रवींद्र काळे … Read more