पुणे जिल्हा : पालखी सोहळा उरुळी कांचनमार्गे नको

ग्रामस्थ आक्रमक ः संत तुकाराममहाराज पालखी सोहळा विसाव्याचा वाद चिघळला उरुळी कांचन – संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दुपारच्या विसाव्यासाठी काळभैरवनाथ मंदिरात येणार नसल्याने ग्रामस्थ व पालखी सोहळा प्रमुख यांच्यात प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर प्रचंड वादावादी झाली. निर्णय काहीच झाला नाही. संस्थांनच्या विश्‍वस्तांच्या आडमुठेपणामुळे पालखी सोहळा परंपरेनुसार गावातील श्रीकाळभैरवनाथ मंदिरात दुपारच्या … Read more

सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे केलेले आरोप खोडसाळपणाचे

मुख्य निवडणूक अधिकारी यांचे स्पष्टीकरण मुंबई : राज्याचे विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी हे सीप्झमध्ये (SEEPZ) नियुक्तीस असताना अनियमितता झाल्याचे आरोप खोटेपणाचे, खोडसाळपणाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहे. सचिन सावंत यांनी ट्विटरवर केलेल्या आरोपांचे खंडन करताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात की, ट्विटमध्ये ज्या पद्धतीने वस्तुस्थिती मांडण्याचा … Read more

वकील आणि कैदींची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे होणार मुलाखत

येरवडा प्रशासनाने दिले 3 स्मार्ट फोन आणि 6 कॉनईनबॉक्‍स उपलब्ध पुणे – करोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली कारागृहातील कैदी-वकिलांची मुलाखत आता व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातुन सुरू करण्यात आली आहे. यासाठी येरवडा कारागृह प्रशासनाच्या वतीने 3 स्मार्ट फोन आणि 6 कॉईनबॉक्‍स उपलब्ध करून देण्यात आले आहे. आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत खटल्याची स्थिती, आपल्या पक्षकाराला कायदेशीर … Read more