Pune News : कॉसमॉस बँकेच्या उपाध्यक्षपदी सीए यशवंत कासार यांची निवड

पुणे – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष प्रविणकुमार गांधी यांनी नवीन संचालकांना संधी देण्याकरिता उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर रिक्त पदावर, बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये, बँकेचे संचालक सीए यशवंत कासार यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याचे बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी सांगितले. यशवंत कासार हे सनदी लेखापाल असून सर्टिफाईड इन्फर्मेशन सिस्टीम ऑडिटर, सर्टिफाईड … Read more

नगर | भिंगार अर्बनच्या चेअरमनपदी झोडगे तर व्हाईस चेअरमनपदी चौधरी

नगर, (प्रतिनिधी)- भिंगार येथील भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अनिलराव झोडगे व किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भृंगऋषी पॅनेलने यश संपादन केल्यानंतर आज बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या चेअरमन व्हाईस चेअरमनपदाची निवडणुक झाली. यामध्ये चेअरमनपदासाठी अनिलराव झोडगे यांच्या नावाची सूचना संचालक नामदेव लंगोटे यांनी मांडली, तर व्हाईस चेअरमनपदासाठी … Read more

Pune : कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांची नॅफकबच्या (नवी दिल्ली) उपाध्यक्षपदी निवड..

पुणे : नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स् अँड क्रेडीट सोसायटीच्या (NAFCUB) नवी दिल्ली, येथे झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांची नॅफकबचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. आज (दि.१३) ही सभा पार पडली. यामध्ये एकूण १९ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. बिनविरोध निवडून आलेले सर्व संचालक हे ज्योतिंद्रभाई मेहता … Read more