पुणे जिल्हा | राष्ट्रवादी विद्यार्थी उपाध्यक्षपदी प्रणव तावरे

बारामती, (प्रतिनिधी)- बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी उपाध्यक्षपदी माळेगाव बुद्रुक येथील प्रणव चंद्रकांत तावरे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रणव तावरे यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे ही निवड करण्यात आली असल्याची माहिती बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली. प्रणव तावरे यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षण घेतले असून विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी … Read more

यशवंतच्या अध्यक्षपदी सुभाष जगताप, उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे यांची बिनविरोध निवड

लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सुभाष चंद्रकांत जगताप व उपाध्यक्षपदी मोरेश्वर पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड झाली. यशवंतच्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली असुन, कारखान्याच्या निवडणूक अधिकारी डॉ. शितल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना स्थळावर अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष, … Read more

सातारा – भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी संग्राम बर्गे

सातारा  – खा. उदयनराजे भोसले निकटवर्तीय व युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच यशस्वी उद्योजक संग्राम बर्गे यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे बर्गे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष पंकज … Read more

पुणे जिल्हा : अध्यक्षपदी शहा, उपाध्यक्षपदी पंजवाणी

जुन्नर – जुन्नर शहर कापड व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी राकेश शहा, उपाध्यक्षपदी विकी पंजवाणी यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. या असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये आगामी वर्षभराकरिता नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. त्यामध्ये सचिव : जयकिशन परदेशी, खजिनदार : सतेज नानावटी, सल्लागार : तेजस मेहता, संतोष वाव्हळ, राजेश पंजवाणी, तेजस कालेकर, विकास सांगडे, नितीन नानावटी यांची नियुक्ती करण्यात … Read more

पुणे जिल्हा : बारामती खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी भोसले ; उपाध्यक्षपदी सोनाली जायपत्रे

बारामती – येथील बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी विक्रम आनंदराव भोसले तर उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदासाठी विक्रम भोसले (वाणेवाडी, ता. बारामती) तर उपाध्यक्षपदी सोनाली जायपत्रे (रा. मुढाळे) यांची नावे बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर … Read more

“..अशा राष्ट्रविरोधी शक्ती संपुष्टात आणाव्या लागतील” आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कार्यक्रमात उपराष्ट्रपती धनखड यांनी मांडली स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली – उपराष्ट्रपतीं धनखड यांनी राष्ट्रविरोधी नॅरेटीव्हची तुलना कोविडच्या विषाणुशी केली असून अशा राष्ट्रविरोधी शक्ती संपुष्टात आणाव्या लागतील असे त्यांनी म्हटले आहे. कुरूक्षेत्र विद्यापीठात आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. धनखड म्हणाले की एका योजनेनुसार किंवा समज कमी असल्यामुळे असेल काही मंडळी राष्ट्रविरोधी गोष्टी पसरवण्याचे … Read more

पुणे जिल्हा : विजय रणस्तंभ सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी भालेराव

शिक्रापूर – आपटी (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्त्या दिपिका भालेराव यांनी यापूर्वी अनेक समाजपयोगी कामे मार्गी लावले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत दिपिका भालेराव यांची नुकतीच कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिपिका भालेराव यांना निवडीचे पत्र … Read more

प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करा ! शरद पवार गट उपराष्ट्रपतींच्या भेटीला

नवी दिल्ली – शरद पवार गट अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) विरोधात आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करावे या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदिप धनखड (Vice President) यांची भेट घेतली आहे. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar Group) गटाच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे, शरद पवार … Read more

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू ! अध्यक्ष पदासाठी 33 तर उपाध्यक्ष पदासाठी 27 अर्ज

शिर्डी – राज्यातील सर्व श्रीमंत असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 17 सदस्य असलेल्या विश्वस्त मंडळासाठी राज्यभरातून तब्बल 539 जणांनी अर्ज दाखल झाले आहेत. हे सगळे अर्ज आता विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. यात अध्यक्ष पदासाठी 33, तर उपाध्यक्ष पदासाठी 27 जणांनी अर्ज दाखल केले आहे. शिर्डीचे साईबाबा हे … Read more

Swami Prabhananda : रामकृष्ण मिशनचे ‘स्वामी प्रभानंद’ यांचे निधन

कोलकता – रामकृष्ण मठ आणि मिशनचे उपाध्यक्ष स्वामी प्रभानंद यांचे शनिवारी संध्याकाळी कोलकाता येथील रुग्णालयात निधन झाले. मिशनने एका निवेदनात म्हटले आहे की ते 91 वर्षांचे होते आणि गेल्या सहा महिन्यांपासून ते वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला हे जाहीर करताना दुःख होत आहे की, रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे उपाध्यक्ष … Read more