राजकारणात काँग्रेसची एक्सपायरी डेट संपली – सुधीर मुनगंटीवार

मुंबई – लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतांना दिसून येत आहे. अशातच काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘राजकरणात काँग्रेसची एक्सपायरी डेट संपली असल्याचा खोचक टोला काँग्रेसवर लगावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील पत्रकार परिषेदत बोलताना मुनगंटीवार म्हटले … Read more

निवडणूक ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला ; ३ जवान जखमी

नागपूर: १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान घेण्यात आले. यामध्ये विदर्भातील सात मतदारसंघाचा समावेश होता. गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागात असणाछया आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान घेण्यात … Read more

भाजप-शिवसेनेला जबादार ठरवून शेतकऱ्याची आत्महत्या !

यवतमाळ: विदर्भातील यवतमाळ जिल्यातील एका शेतकऱ्याने भाजप-शिवसेनेला जबाबदार ठरवून आत्महत्या केली आहे. शेतकऱ्याच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या एका सुसाईड नोटमध्ये त्याने सत्ताधारी पक्ष भाजपा आणि शिवसेनेला यासाठी जबाबदार धरले आहे. धनराज बळीराम नवहटे (वय ५२) यांनी सातत्याने होणाऱ्या पीक नुकसानीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. ते यवतमाळ जिल्ह्यातील पंढरवाडा तालुक्यात पहापाल गावचे रहिवासी आहेत. नवहटे यांच्याजवळ पाच एकर जमीन होती, शेतीसाठी त्याने स्थानिक … Read more