Pune: उच्च न्यायालयाकडून ई-मुलाखत उपक्रमाचे कौतूक

पुणे – राज्यातील विविध कारागृहातील बंदीवानांसाठी (कैदी) कारागृह प्रशासनाने सुरू केलेल्या ई-मुलाखत उपक्रमाचे उच्च न्यायालयाने कौतूक केले आहे. मुलाखत कक्ष, दुरध्वनी (स्मार्ट कार्ड), प्रत्यक्ष गळाभेट, वकील भेट, ई-मुलाखत (व्हिडीओ कॉन्फरसिंग) माध्यमातून भारतीय आणि विदेशी बंद्यांना कुटुंबासोबत सहजपणे संवाद साधता येत आहे. संबंधित सर्व उपक्रमांचे कौतुक करीत उच्च न्यायालयाने पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज संस्थेची टेलीफोनिक व … Read more

PUNE: कारागृहातील बंद्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरंसिंग सुविधा

पुणे – मुंबई मध्यवर्ती कारागृह येथे बंद्यासाठी स्मार्टकार्ड दूरध्वनी योजना व व्हिडिओ कॉन्फरंसिंग युनिटचे उद्घाटन गृह विभागाच्या प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) राधिका रस्तोगी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहनिरीक्षक योगेश देसाई (दक्षिण विभाग, भायखळा मुंबई) तसेच स्मार्टकार्ड सुविधा पुरवठा करणाऱ्या अॅलन ग्रुपचे योगिंद्र … Read more

pune news : अमेरिकेतून पती आणि पत्नी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कौटुंबिक न्यायालयात हजर; परस्पर संमतीने घटस्फोट मंजुर

– विजयकुमार कुलकर्णी pune news – अधुनिक तंत्रज्ञानामुळे जगात अनेक बदल झाले आहेत. हे बदल आता न्यायालयीन कामकाजात दिसून येत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा कौटुंबिक न्यायालयातील कामकाजात होत आहे. अमेरिकेत असणार्‍या पती आणि पत्नीचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे परस्पर संमतीने घटस्फोट मंजुर झाला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनिषा काळे यांनी हा आदेश दिला आहे. अमेरिकेत असल्याने … Read more

दिवाळीपूर्वी मोदी सरकारकडून तरुणांना मोठं गिफ्ट; सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्र देणार

नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी मोदी सरकारकडून तरुणांना मोठं गिफ्ट आज दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ५१ हजार तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र देणार आहे. आज दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे नियुक्तीपत्रक दिलं जाणार आहे. अर्थातच येत्या काही दिवसांवर दिवाळी येणार असल्याने त्यापूर्वी मिळालेल्या या सरकारी नोकरीच्या नियुक्तीपत्रामुळे निश्चितच तरूणांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार … Read more

‘आता हायकोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुनावणी…’; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली – देशातील कोणतेही उच्च न्यायालय दोन आठवड्यांनंतर वकील आणि याचिकाकर्त्यांना दूरदृश्‍य प्रणालीची (व्हिडिओ कॉन्फरिंन्संग) सुविधा नाकारू शकणार नाही. तसेच प्रत्यक्ष अथवा दूरदृश्‍य प्रणालीच्या संमिश्र पद्धतीद्वारे (हायब्रीड मोड) सुनावणीस नकार देऊ शकणार नाही. न्यायमूर्तीच्या आवडी-निवडीवर आता तंत्रज्ञानाचा वापर अवलंबून नसेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयांमध्ये “हायब्रीड’ पद्धतीने सुनावणी व्हावी यासाठी तंत्रज्ञानाचा कमीत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ७१ हजार उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘रोजगार मेळावा’ योजनेचा भाग म्हणून तब्बल ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्र दिली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला. शिक्षक, प्राध्यापक, नर्स, नर्सिंग ऑफिसर, डॉक्टर, फार्मासिस्ट्स, रेडिओग्राफर्स अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. विरोधकांनी नेहमी देशातील रोजगारावरून सरकारवर टीका करण्यात … Read more

अहमदाबादमधील ‘सरदारधाम’चे मोदींच्या हस्ते होणार उद्‌घाटन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या सरदारधाम प्रकल्पाचे येत्या 11 सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन होणार आहे. त्याचवेळी त्यांच्या हस्ते सरदारधाम फेज 2 च्या कन्या छात्रालय म्हणजेच गर्ल्स हॉस्टेलच्या कामाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार आहे. 11 सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता हे दोन्ही कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात … Read more

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवरआंदोलन सुरू आहे. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. शेतकरी नेत्यांशी अनेकदा चर्चादेखील करण्यात आली. तरीही हे आंदोलन थांबत नसल्याने अखेर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाकडे लक्ष दिले आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून संवाद साधणार आहेत. … Read more

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कार्यालयीन कामकाज सुरु

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले आहे. तरीही ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे. उपमुख्यमंत्री आवश्यकतेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.  शासकीय वस्त्यांवर निर्णय घेणे, अधिकाऱ्यांना सूचना देणे, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेणे, फाईलींचा निपटारा करणे आदी कार्यालयीन कामे निवासस्थानावरुन नियमित व … Read more

सातारा: जिल्हा परिषदेच्या सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार – उदय कबुले

करोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता सातारा : सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली. सातारा जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.राज्याच्या सर्वच भागात अशी परिस्थिती असल्याने ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून सर्व … Read more