मुख्यमंत्र्यांनी घेतला विभागीय आयुक्‍तांकडून आढावा

पुणे – पुणे विभागात करोनाबाधित रुग्णांची संख्या, परराज्यात होणारे मजूर स्थलांतर, मजूर तसेच प्रवासी संख्या विचारात घेता रेल्वेगाडीचे नियोजन, राज्यांतर्गत प्रवाशांचे नियोजन, प्रतिबंधीत क्षेत्र, रेड, ग्रीन व ऑरेंज झोनमधील सद्य:स्थिती, ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी चाचणी, रुग्णसंख्या लक्षात घेता बेड क्षमतेत वाढ, केशरी व अंत्योदय योजनेतील धान्य वाटप तसेच सातारा व सोलापूर जिल्हा पाहणी करून प्रशासन … Read more

कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज ठरतेय ‘मॉडेल’

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 260 दावे निकाली पुणे – कौटुंबिक न्यायालय सर्व न्यायालयांसमोर मॉडेल न्यायालय ठरत आहे. येथे दावे निकाली काढण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. 6 जानेवारी 2018 ते जानेवारी 4 मार्च 2020 या कालावधीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुमारे 260 दावे निकाली काढण्यात आलेले आहेत. या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा परदेशातील पक्षकारांना मोठ्या प्रमाणावर होत असून, त्यांचा … Read more

शेतकऱ्यांच्या समस्या वेगाने सोडवल्या पाहिजेत – सोनिया गांधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संकटादरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताना त्या म्हणाल्या की, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कमजोर आणि अस्पष्ट खरेदी धोरणांमुळे पुरवठा साखळीतील अडचणींमुळे … Read more

न्यायपालिकेसाठी विदेशी सॉफ्टवेअर वापरण्याविरोधात याचिका

नवी दिल्ली – न्यायपालिकेला व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी आवश्‍यक असणारी विदेशी सॉफ्टवेअर आणि इंटरनेट ऍप्लिकेशन वापरण्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत के.एन. गोविंदाचार्य यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. न्यायपालिकेसाठी ही विदेशी सॉफ्टवेअर वापरणे खूप धोक्‍याचे आहे, असा दावा गोविंदाचार्यांनी आपल्या याचिकेमध्ये केला आहे. “नॅशनल इन्फोरमॅटिक्‍स सेंटर’द्वारे विकसित केलेली आणि अन्य सरकारी विभाग आणि देशातील … Read more

जर्मन बेकरी प्रकरण; भटकळची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी

पुणे: जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासीन भटकळ उर्फ शिवानंद (रा. भटकळ, जि. उत्तर कनडा, कर्नाटक) याला शिवाजीनगर येथील न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करून खटल्याची सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात 17 … Read more