रानू मंडलने केला लता दीदींचा अपमान म्हणाली,’लता फटा…’ व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई – रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन रानू मंडल रातोरात प्रसिद्ध झाली, आणि त्यानंतर राणू  मंडलचा व्हिडिओ व्हायरल झाला.  राणूचा आवाज सर्वत्र खूप आवडला. यानंतर हिमेश रेशमियाने राणूला गाण्याची ऑफरही दिली. एकीकडे राणूचे नशीब चमकत होते तर दुसरीकडे स्वतःच्या वाईट वागणुकीमुळे तिने पायावर कुऱ्हाड मारली. तिच्यासोबत सर्वत्र वाईट गोष्टी घडू लागल्या, आणि हळूहळू ती पुन्हा विस्मृतीत … Read more

‘त्या’ कमेंटमुळे उर्फी जावेद भडकली मीडियावर

  मुंबई – आपल्या कपड्यामुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा नवा अवतार मीडियाला पाहायला मिळाला आहे. उर्फी पुन्हा तिच्या लेटेस्ट बोल्ड लूकने मीडियासमोर आली आहे. यादरम्यान असे काही घडले की उर्फी मीडियावर जोरात ओरडू लागली. तिचा आवाज इतका वाढलं होता की तिथे उपस्थित सर्वजण गप्प बसले होते. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल … Read more

भगवान कृष्णाच्या वेशभूषेत दिसणारी नम्रता मल्लाचे बोल्ड फोटोशूटने चर्चेत

मुंबई – भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री नम्रता मल्लाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती भगवान कृष्णाच्या अवतारात दिसत आहे. तीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जन्माष्टमीच्या दिवसाचा आहे, ज्यामध्ये नम्रता स्टेजवर गोपींसोबत परफॉर्म करताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.   View this post … Read more

Video | माईक टायसनची पुन्हा सटकली; सहप्रवाशाला ठोसे मारुन केले जखमी

फ्लोरीडा – जागतिक मुष्टियोद्धा व माजी विजेता खेळाडू माईक टायसन याच्या रागाचा फटका विमान प्रवासासाठी दाखल झाल्याच्या दरम्यान एका सहप्रवासी व्यक्तीला बसला. टायसनची इच्छा नसताना त्याच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न करत असेलल्या व्यक्तीला टायसनने ठोसे मारुन जखमी केले. यानंतर विमानातील क्रुसह अन्य काही व्यक्तींनी टायसनला त्याच्यापासून दूर नेले. मात्र, टायसनचा राग इतका अनावर झाला की त्याने … Read more

इम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओमुळे इम्रान खान यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. या व्हिडिओतून खान यांनी  त्यांचे केवळ भूगोलच नाही तर गणितही किती कच्चे आहे याचे दर्शन करून दिले आहे. जपान आणि जर्मनी शेजारी देश असल्याचे  सांगणाऱ्या इम्रान … Read more

चिमुकल्याचं स्वप्न ऐकून पायलट राहुल गांधींनी केलं असं काही; व्हिडीओ होतोय व्हायरल !

नवी दिल्ली – राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या काँग्रेसनेते राहुल गांधींना आपण नेहमीच विरोधकांवर टीका करताना पाहतो. तेच राहुल गांधी कार्यक्रमात किंवा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याला नेहमीच प्राधान्य देतात. त्यांचे या कार्यक्रमांतील अनेक व्हिडीओ व्हायरलही होतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी एका चिमूरड्याला एअरक्राफ्टची सैर घडवली. राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला … Read more

चंद्रकांत पाटलांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; गृहमंत्रीपदावरून दिला होता ठाकरेंना सल्ला

मुंबई – गृह मंत्रालय राष्ट्रवादी कॉंग्रेसला देऊ नका, अन्यथा मातोश्रीवरही कॅमेरे लावण्यात येतील, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. डिसेंबर 2019 मधील चंद्रकांत पाटील यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महाराष्ट्राचे डीजी होमगार्ड परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केल्याचे पाहायला … Read more