रवीना टंडनचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीवर आणि तिच्या ड्रायव्हरविरुद्ध वृद्ध महिला व तिच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रवीना टंडनने दारूच्या नशेत पीडित मोहम्मदने  प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप  केला आहे. वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात … Read more

तापसी पन्नूने केला चक्क ऑटो प्रवास; व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री तापसी पन्नू अनेकदा पापाराझी टाळताना दिसते. अलीकडेच जेव्हा तापसी पन्नू कारमधून निघून ऑटोने जात होती तेव्हा पापाराझींनी तिला पाहिले. तापसीचा यादरम्यानचा  व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.     View this post on Instagram   A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)   या व्हिडिओत तापसीने पापाराझिनां पाहिले तेव्हा तिने चेहरा लपवायला सुरुवात केल्याचे दिसून … Read more

कांदा भाजपला रडवणार? कांद्याने बटन दाबून वाजवली ‘तुतारी’; शेतकऱ्याच्या व्हिडीओ व्हायरल

माढा – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत आज राज्यातील 11 मतदारसंघांत मतदान झाले. त्यात एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हा शेतकरी ईव्हीएमवर कांदा ठेवतो आणि त्यानंतर एका विशिष्ट पक्षाचे बटन दाबतो. त्याची ही कृती केंद्राच्या कांदा निर्यात बंदीविरोधात असल्याचे मानले जात आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी कांद्याच्या निर्यातीवर … Read more

अखिलेश यादव यांच्या रोड शोनंतर ‘सपा-भाजपा’ कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; Video व्हायरल….

Akhilesh Yadav । Road Show – मैनपुरीमध्ये अखिलेश यादव यांच्या रोड शोनंतर सपाच्या काही समर्थकांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी झेंडा लावण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच रात्रीच भाजप समर्थक घटनास्थळी पोहोचले. यावेळी तेथून जाणाऱ्या सपा समर्थकाला पकडण्यात आले. त्याला जबर मारहाण करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या … Read more

अमित शहा यांच्यानंतर योगी आदित्यनाथ यांचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल; एक जण ताब्यात

Amit Shah | Yogi Adityanath | Deep Fake Video – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय नेत्यांचे डीप फेक व्हिडिओ समोर येत आहेत. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डीप फेक व्हिडिओ छेडछाड करून व्हायरल केला गेला होता. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणात उत्तर … Read more

चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन मागितली ५० हजारांची खंडणी; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : मोबाइलवर काढलेली चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या प्रियकराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशाल केरबा मोतीरावे (रा. उदगीर, लातूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता … Read more

मोदी सरकार आले तर चिकन-मटण खाण्यावर बंदी घालणार, द्रमुक नेत्याचा Video व्हायरल

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. विविध राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. दरम्यान, निवडणूक रॅलीतील नेत्यांच्या वक्तव्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ताज्या प्रकरणात, द्रमुक नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चेन्नईतील एका रोड शोमधला असल्याचे सांगण्यात येत आहे. … Read more

हॉलिवूड गायक एड शीरनने केला अल्लू अर्जुनच्या गाण्यावर ‘ डान्स’

Hollywood singer Ed Sheeran

Ed Sheeran ।हॉलिवूड कलाकारांना भारतीय चित्रपट आणि गाणे यांचीच भुरळ असल्याचे अनेकदा आपण बघितले आहे. असाच एक हॉलिवूड गायक एड शीरन सध्या चर्चेत आहे.एड शीरन हा भारतात फिरायला आला आहे. त्याने याबाबत त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहे. नुकताच  एड शीरनने मुंबईतील एका शाळेत मुलांसोबत मस्तीचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर … Read more

महाबळेश्वरजवळील वस्तीत बिबट्याचे दर्शन; Video व्हायरल….

 – संदेश भिसे (प्रतिनिधी)  महाबळेश्वर – महाबळेश्वर येथील फळने वस्ती व कारवी आळा हा परिसर पूर्णपणे जंगलांनी वेढलेला असून येथे बऱ्याच वन्य जीवांचा वावर होत असतो. नुकतंच रात्री एक स्थानिक कुटुंब घरी परतत असताना त्यांना वाटेतच पूर्ण वाढ झालेल्या नर जातीच्या बिबट्याचे दर्शन झाले. https://www.facebook.com/reel/2274662226070607 अगदी महाबळेश्वर शहराजवळ असणाऱ्या वस्तीपर्यंत बिबट्या येत असल्याची ही पहिलीच … Read more

sara ali khan । सारा अली खानच्या पोटावर दिसल्या भाजलेल्या खुणा; चाहत्यांनी केली चिंता व्यक्त

sara ali khan burn

sara ali khan । बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आजकाल बॅक टू बॅक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करत आहे, ज्यामुळे ती सतत चर्चेत असते. ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटात ती दिसत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यासोबतच साराचा ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपट लवकरच येणार आहे.  ‘ए वतन मेरे वतन’ … Read more