चिंचवडमधून जगतापांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात महत्वपूर्ण मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या चिंचवड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ एकच दिवस बाकी असतानाही अद्यापही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. गुरूवारी भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप यांनी एकमेव आपला अर्ज दाखल केला आहे. इतर इच्छुकांचे शुक्रवारी अर्ज दाखल होण्याची शक्‍यता असल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यास … Read more

पिंपरीतून सुलक्षणा धर चिंचवडमधून शितोळे

पिंपरी – गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे उमेदवार कोण? हा प्रश्‍न दोन मतदारसंघात संपुष्टात आला असून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सुलक्षणा शिलवंत-धर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून चिंचवड विधानसभेतून प्रशांत शितोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोसरी मतदारसंघातील खलबते अद्याप सुरूच असून या मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादीला अद्यापही जाहीर करता आलेला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघा … Read more

भोसरीत वादळापूर्वीची शांतता

पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघातून अद्याप एकाही दिग्गज उमेदवाराने अर्ज भरला नाही. विरोधकांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने वादळापूर्वीची शांतता भोसरीकर अनुभवत आहे. परंतु, उद्या शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. यानिमित्ताने शक्तीप्रदर्शनाचा धुराळा उडणार आहे. राजकीय उलथा-पालथीमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या भोसरी विधानसभा मतदार संघातील राजकीय वर्तुळात वरवर सन्नाटा पसरला असला तरी … Read more

… अन्‌ घड्याळाची वेळच हुकली

लिफ्ट सावकाश झाल्याने वेळेत पोहचता न आल्याचे कारण पिंपरी – उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ एकच दिवस शिल्लक राहिल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज गुरुवारी दाखल होणार होते. त्यापैकी भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी राष्ट्रवादीचे उमदेवार प्रशांत शितोळे यांच्या “घड्याळा’ची वेळ मात्र चुकली. लिफ्ट थांबत-थांबत … Read more

महायुतीत बिघाडी अन् राष्ट्रवादीत बंडखोरी

कलाटे, ओव्हाळ, बनसोडे, अमित गोरखे यांचे बंड पिंपरी – उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला असतानाच शहरातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या असून आज दिवसभरात महायुतीमध्ये बिघाडी झाली तर राष्ट्रवादीने आपला एकमेव उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षाला बंडखोरीची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले असून त्यांच्या पाठोपाठ … Read more

मनसे आणि राष्ट्रवादीने दिली लढण्याची ऑफर, मेधा कुलकर्णींचा गौप्यस्फोट

पुणे – भाजप आणि शिवसेनेची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये काही विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. तर काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या ठिकाणच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता मात्र कापण्यात आला. त्यानंतर मेधा कुलकर्णी या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय … Read more

पिंपरी विधानसभा : एकूण ५२ जणांनी नेले १२१ अर्ज

पिंपरी – विधानसभा मतदारसंघातून सोमवारी (दि.30) 33 जणांनी 90 अर्ज नेले. तर, आत्तापर्यंत 52 जणांनी 121 अर्ज नेले आहेत. अपक्ष म्हणून अजय हनुमंत लोंढे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. भाजपकडून माजी नगरसेवक राजेश पिल्ले, भीमा बोबडे, तेजस्विनी कदम तर, शिवसेनेकडून नगरसेवक ऍड. सचिन भोसले यांनी आज अर्ज नेला. अमित गोरखे यांनी भाजपकडून आणि अपक्ष म्हणून … Read more

भाजप प्रवेशाच्या बातम्या खोट्या; मी काँग्रेस सोडणार नाही – राहुल बोंद्रे

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपमध्ये आणखी मेगाभरती होणार आहे. काँग्रेसचे सहा आमदार आज मुंबईतील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये बुलडाण्यातील चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, राहुल बोंद्रे यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. “भाजप पक्षात प्रवेश करणार नसून, मी कांग्रेस सोडणार … Read more

पिंपरीमधून गौतम चाबुकस्वारांना शिवसेनेची उमेदवारी

‘एबी’ फॉर्म मिळाल्याचा दावा पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील युतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नसतानाच शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारीसोबतच “एबी’ फॉर्मही चाबुकस्वार यांना उद्धव ठाकरे यांनी सुपूर्द केला असून, त्याबाबतच छायाचित्र स्वत: चाबुकस्वार यांनीच प्रसिद्ध केले आहे. तर ही … Read more

खर्चाच्या मर्यादेसाठी उमेदवारांचा लागणार कस

सातारा – विधानसभा निवडणुकीच्या “हायटेक’ प्रचारासाठी आणि अधिकाधिक मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून आकर्षक, नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार प्रचारसाहित्याची निर्मिती केली जात आहे. या प्रचारसाहित्याच्या उत्पादनाचा खर्च कागदोपत्री कमी दाखविताना मात्र उमेदवारांची दमछाक होणार आहे. उमेदवारांनी कमी खर्च दाखविल्याने प्रशासनाकडून त्यांच्याकडे खर्चाचा तपशील पुन्हा पुन्हा मागविण्यात येणार असून आयोगाच्या चौकटीत खर्च कसा ठेवायचा यामध्ये उमेदवारांचा कस लागणार … Read more