पुणे जिल्हा : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एम.के.सी.एल ट्रेनिंग सेंटर सुरू

इंदापूर – इंदापूर विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये एमकेसीएल ट्रेनिंग सेंटर तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. यावेळी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणेचे माजी प्राचार्य डॉ.विजय वढाई, शासकीय तंत्रनिकेतन, पुणेचे प्राचार्य डॉ. आर. के. पाटील, तसेच माळेगाव पॉलिटेक्निक कॉलेजचे माजी प्राचार्य राजेंद्र वाबळे उपस्थित होते. या प्रशिक्षण … Read more

पुणे जिल्हा | स्प्रिंग आणि हायबरनेटवर कार्यशाळा

बारामती,(प्रतिनिधी)- विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बीबीए (सीए) विभागाने स्प्रिंग आणि हायबरनेटवर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेचे प्रमुख उद्देश विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय आणि रिजेक्स टेक्नोलॉजीज प्रा. लि. फलटण- बारामती यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत विविध उपक्रम घेण्याचा आहे. इंद्रजीत धालपे आणि रुपेश गंगतिरे, रिजेक्स टेक्नोलॉजीज यांनी कार्यशाळेचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये जावा … Read more

बोईंग व एअर बसच्या विमानांचे वायरिंग तयार करणाऱ्या कंपनीत विद्या प्रतिष्ठानच्या २९ मुलींना संधी

बारामती – बोईंग व एअर बस यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या विमानांचे वायरिंग तयार करणाऱ्या जी.के.एन. एरोस्पेस चाकण, पुणे या कंपनीत विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील २९ मुलींना संधी मिळाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली. या कंपनीत मुली अष्टपैलू असतात व त्यांचेवर सोपवलेली जबाबदारी त्या उत्तम … Read more

पुणे जिल्हा : विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्या प्रतिष्ठान भोरमधील विद्यार्थ्यांचे यश

भोर : पुणे जिल्हा परिषद , पंचायत समिती भोर , राजगड ज्ञानपीठ भोर , यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित भोर तालुका विज्ञान प्रदर्शन भोर 2023 – 24 सरनोबत शिदोजी थोपटे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज खानापूर भोर येथे 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबर ला संपन्न झाले . विज्ञान प्रदर्शनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये … Read more

पुणे जिल्हा : सुपेमधील विद्या प्रतिष्ठानची स्वप्नपूर्ती

तीन तालुक्‍यांतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानकक्षा रुंदावल्या सोमनाथ कदम सुपे – पूर्वी सुपे व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सासवड, बारामती, वरवंड आदी ठिकाणी जावे लागत होते. परंतु विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांना सुपे गावातच शिक्षण मिळायला सुरुवात झाली. महाविद्यालय सुरू झाल्याने पुरंदर बारामती दौंड या तीन तालुक्‍यांतील विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. शिक्षणाला … Read more