20 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी दंडाधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

कोपरगाव – नियतीचा खेळ काहीच निराळा असतो. कोपरगाव तालुक्‍याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी 20 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घेतले. तहसीलदार अर्थात तालुका दंडाधिकारी इतरांना दंड करून पोलीस कोठडीत रवानगी करणारे आज ते स्वतः लाच घेतल्याने त्यांच्या हातात बेड्या पडल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पैशाच्या मोहापायी मोठा … Read more

20 हजारांची लाच घेताना तहसीलदाराला अटक; एका आठवड्यात 3 वरिष्ठ अधिकारी ACBच्या जाळ्यात

अहमदनगर – सरकारी अधिकाऱ्यांनी लाच घेण्याचा प्रकार चिंताजनक बनला आहे. याच आठवड्यात सोमवारी नाशिक येथील जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला 30 लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगलीतील विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर आता शनिवारी कोपरगाव येथील तहसीलदारास … Read more