भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिकांवर कारवाई?; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

मुंबई – पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना अलीकडेच निलंबित करण्यात आले होते. तथापि, मी नियमबाह्य काम करत नाही म्हणून माझे निलंबन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला लिहिलेले पत्र व्हायरल झाले आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, भ्रष्टाचारी सरकारने पापाचा कळस गाठला असल्याची घणाघाती टीका केली आहे. … Read more

“भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई?” विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला संताप

Vijay Vadettiwar On Eknath Shinde|

 Vijay Vadettiwar On Eknath Shinde|  पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्‍यांना त्रास देणे अशी प्रकरणे काढून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर  निलंबित अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आरोग्य मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच मी मागासवर्गीय असल्यामुळेच माझ्यावर जाणूनबुजून निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप … Read more

‘कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात जे नमूद आहे तोच आमचा अजेंडा’ – विजय वडेट्टीवार

Vijay Vadettiwar – रतलाम येथील कॉंग्रेस उमेदवाराने मतदारांना एक भलतेच आश्‍वासन दिले आहे, त्यामुळे वाद निर्माण झालाआहे, त्या संबंधात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या जाहीरनाम्यात जे लिहिले आहे तेच अंमलात आणले जाईल. मध्य प्रदेशातील रतलाम येथील कॉंग्रेसच्या लोकसभा उमेदवाराने त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास दोन बायका असणाऱ्यांना २ लाख रुपये मिळतील असे … Read more

विजय वडेट्टीवार यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ वक्तव्याविरोधात भाजपने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

Vijay Vadettiwar|

Vijay Vadettiwar|  कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार उज्जवल निकम यांच्या विषयी बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले वडेट्टीवार यांनी निकम यांना ‘देशद्रोही’ म्हटले होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात तत्कालीन महाराष्ट्र एटीएस प्रमुख हेमंत … Read more

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला मोठं आव्हान; जाणून घ्या चंद्रपूर मतदार संघाचा इतिहास…

Chandrapur Lok Sabha|  चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. भाजपकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोकर यांच्या पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वेळी राज्यात काँग्रेसने एकमेव जिंकलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा होता. आता हा मतदार संघ जिंकण्यासाठी … Read more

भाजप प्रवेशाबाबत विजय वडेट्टीवार यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, केलं सर्वात मोठं विधान….

Vijay Vadettiwar । Lok Sabha Election 2024 – काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठे खिंडार पडणार असल्याचा दावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. काँग्रेसमधील मोठे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट त्‍यांनी केला आहे. धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांचा उजवा हात असलेले विजय वडेट्टीवार देखील … Read more

“मी गोमांस आणि रेड मीट दोन्हीही…” ; विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ आरोपांवर कंगनाचे प्रत्युत्तर

Kangana Ranaut ।

Kangana Ranaut । हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना राणावतने आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने आपण कोणत्याही प्रकारचे मांस खात नसल्याचा दावा यावेळी केला आहे. कंगना राणावतने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. या पोस्टमध्ये तिने, “मी … Read more

दिवंगत पतीच्या आठवणीत प्रतिभा धानोरकर भावूक; म्हणाल्या “चंद्रपूरचा गड…”

Pratibha Dhanorkar|

Pratibha Dhanorkar| आगामी लोकसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारी लागले आहेत. काँग्रेसकडून काल रविवारी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खासदारपदी असताना निधन झालेल्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांना संधी दिल्याने अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव … Read more

‘डान्सबारला पोलिसांचेच संरक्षण, कडक कारवाई करावी’; विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई – मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्या आड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलिसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक महिन्याला … Read more

“अश्रुधुरांचा परतावा शेतकरी व्याजासह देतील’ – विजय वडेट्टीवार

मुंबई – विविध मागण्यासाठी दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारच्या वतीने लाठीचार्ज करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर मोदी सरकार अश्रुधुराचा मारा करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. देशातील शेतकरी हे सगळे बघत असून या अश्रुधुरांचा परतावा ते केंद्र सरकारला व्याजासह देतील, … Read more