“अजित पवारांना जे मिळेल ते खावे लागणार नाहीतर…” ; वडेट्टीवार यांचा अजित पवारांवर निशाणा

Vijay wadettiwar on Ajit Pawar ।

Vijay wadettiwar on Ajit Pawar । राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक राज्यांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला. त्यातच राज्यात मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. यावरुन विरोधकांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी “मानसन्मान संख्याबळावर मिळतो, असा खोचक टोला विरोधी … Read more

‘सत्तापरिवर्तनासाठी काहीच तास शिल्लक, राज्यात 35 पेक्षा अधिक जागा जिंकणार’ – विजय वडेट्टीवार

मुंबई – सत्तापरिवर्तनासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत. देश सत्तापरिवर्तनासाठी उत्सूक असल्याचे वातावरण आहे. खरंतर महाराष्ट्रातील निकाल स्पष्ट आहे. बरेचसे एक्झिट पोल जरी दाखवत असले तरीदेखील आम्ही त्याहूनही पुढचे आकडे गाठणार आहोत. मविआ राज्यात 35 पेक्षा कमी जागा जिंकणार आहे, असा विश्‍वास कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी व्‍यक्‍त केला. विजय वडेट्टीवार म्‍हणाले, काँग्रेससाठी विदर्भातून लाट … Read more

विजय वडेट्टीवार एक्झिट पोलबाबत स्पष्टच बोलले; म्हणाले “मतपेट्यांची सुरक्षितता…”

Vijay Wadettiwar|

Vijay Wadettiwar|  लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज 1 जून रोजी पार पडत आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान आज होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. ज्या जागांवर आज मतदान होत आहे त्यामध्ये पंजाब आणि यूपीमधील प्रत्येकी 13 जागा, पश्चिम बंगालमधील 9 जागा, बिहारमधील … Read more

‘रोहित मला माफ कर मला हिम्मत राहिली नाही…मी खचलो.’ लेकाला चिठ्ठी लिहत शेतकऱ्याने जीवन संपवले

छत्रपती संभाजीगनरमधील पिंपळखुटा गावातील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या शेतऱ्याचे नाव विठ्ठल दाभाडे आहे. चार महिन्यापूर्वी दाभाडे यांनी जमीन गहान ठेवून बँकेने कर्ज मंजुर केले मात्र चार महिने झाले तरी बँकेच्या मॅनेजरने खात्यात पैसेच टाकण्यास टाळाटाळ केली. विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याचे कुटुंबीय आज रितसर पोलीस तक्रार करतील. हे प्रकरण कोणीही दाबू शकणार नाही. … Read more

“दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी”; वडेट्टीवारांची मागणी

Vijay Wadettiwar On Pune Car Accident|

Vijay Wadettiwar On Pune Car Accident|  कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतला आहे. या प्रकरणानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन मुलाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र काही वेळात त्या मुलाचा जामीन मंजूर करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाबाबत हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. … Read more

“हेमंत करकरेंचा मृत्यू कसाबच्या गोळीने नाही, तर पोलिसांच्या गोळीने झाला’; वडेट्टीवारांच्या विधानाने नवा वाद

Hemant Karkare | Vijay Wadettiwar | Ajmal Kasab – 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने झाला नाही, तर एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेता विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच भाजपचे उमदेवार आणि ज्‍येष्‍ठ सरकारी वकिल उज्‍ज्‍वल … Read more

“…दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता?”; वडेट्टीवारांच्या ‘त्या’ आरोपावर बावनकुळेंचे प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule On Vijay Wadettiwar|

 Chandrashekhar Bawankule On Vijay Wadettiwar|  उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत यावेळी भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर त्यांनी प्रचारा देखील सुरूवात केली असून यादरम्यान मुंबई हल्ला प्रकरण चर्चेत आले आहे. त्यानंतर आता विरोधकांनी उज्ज्वल निकम यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार … Read more

‘कसाबच्या नव्हे तर पोलिसाच्या गोळीने हेमंत करकरे यांचा मृत्यू…’ काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर गदारोळ वक्त्यव्यामुळे खळबळ

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना कोणत्याही दहशतवाद्याने गोळ्या घातल्या नाहीत तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या. ही गोष्ट लपवून ठेवली होती आणि देशद्रोही उज्ज्वल निकम आहे. गद्दाराला तिकीट दिले तर भाजप हा देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का असा प्रश्न … Read more

निवडणुकांपूर्वी आणखी एक राजकीय भूकंप; अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान…

Vijay Wadettiwar | राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम ( Dharamraobaba Aatram) यांनी केला आहे. आत्राम यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महायुतीच्या एका सभेदरम्यान आत्राम यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका केल्या … Read more

“राज ठाकरे वाघ माणूस, त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करताय…; राज्यातील बड्या नेत्याचं विधान चर्चेत

Vijay Wadettiwar On Raj Thackeray – राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत. मात्र त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे अशी शंका वडेट्टीवार यांनी उपस्थित केली आहे. मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमिवर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. … Read more