मराठा समाजातील तरुणांनी विचारला प्रश्न,’नेत्यांना‌ बंदी असताना तुम्ही गावात आलेच कसे ? बैठक न घेताच नेत्यानं सोडलं ‘गाव’

Lok Sabha Election 2024 ।  भाजपने  नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचाही समावेश आहे. माढा लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा भाजपकडे गेल्याने एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी उफाळून आली … Read more

आता माघार नाही ! माढ्याच्या जागेचा तिढा कायम ; धैर्यशील मोहिते पाटील प्रचाराच्या मैदानात, कुटुंबाचीही साथ

Dhairyasheel Mohite Patil । 

Dhairyasheel Mohite Patil । राज्यातील माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत अजूनही निर्णय झाला नाही. याठिकाणचा तिढा कायम आहे. पण असे असताना धैर्यशील मोहिते पाटील हे आता प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी दोन सदस्य बाहेर काढल्याचे समोर येतंय. त्यामुळे मोहिते पाटील आता  माघार घेणार नसल्याचे दिसत आहे. भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट … Read more

विजयदादा व हर्षवर्धन पाटलांची राजकीय खलबते

पुणे – पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी आज बुधवार दि. ४ रोजी अकलूज येथे जाऊन विजयदादा यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा झाली. त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे … Read more