“मतमोजणी अगोदर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा” ; खेडच्या प्रांताधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

खेड  : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान उद्या पार पडणार आहे. त्यानंतर ४ तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र अगोदरच पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेत असल्याचे समोर आले आहे. कारण पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या बदलीची मागणी याठिकाणचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे राजकीय प्रभावातून काम करत असल्याचा गंभीर आरोप … Read more

हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील ‘या’ दुर्गम गावात फक्त 159 मतदार, पायी जाण्यासाठी लागतात 4 ‘दिवस’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांचे मतदान पार पडले  आहे, उर्वरित तीन टप्प्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. उमेदवारांपासून ते स्टार प्रचारक आणि नेते अगदी घरोघरी जाऊन मत मागत आहे.. या सगळ्यात हिमाचल प्रदेशात एक असं गाव आहे जिथे आजपर्यंत एकही नेता मत मागायला पोहोचलेला नाही. हे गाव हिमाचल प्रदेशातील बैजनाथमध्ये येते, ज्याचे … Read more

पुणे जिल्हा : निवृत्त सैनिक भालेराव यांची काढली गावातून मिरवणूक

सैन्यदलातील कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल केला नागरी सत्कार मंचर – कळंब (ता.आंबेगाव) येथील गणेशवाडी वस्तीवरील सैनिक सचिन शांताराम भालेराव यांनी भारतीय सैन्य दलात शिपाई ते हवालदार या पदापर्यंत २४ वर्षे अविरत सेवा बजावली. शेतकरी कुटुंबातील सैनिक सचिन यांनी जिद्दीच्या जोरावर कष्ट करून भारतीय सैन्य दलात प्रामाणिक काम करून नाव मिळवले. आपला सैन्यदलातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची … Read more

सातारा लोकसभेसाठी प्रत्येक गावातून उमेदवारी अर्ज दाखल करणार; कराड तालुक्यातील मराठा समाजबांधवांचा निर्धार

कराड (प्रतिनिधी) – सगेसोयर्‍यांबाबत अध्यादेश काढण्याचे आश्वासन देऊन शासनाने मराठा समाजाची फसवणूकच केली असल्याची संतप्त भावना कराडमधील मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. सत्ताधार्‍यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून एक ते दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी केला आहे. कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांची गुरूवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनोज … Read more

अहमदनगर – 20 गावांचे आष्टीमध्ये गेलेले रेकॉर्ड मिळण्यास अडचणी

जामखेड – तालुक्यातील २० गावांचे निजामशाही काळातील रेकॉर्ड हे आष्टी तालुक्यातील महसूल विभागात आहे. याबाबत मागणी करूनही हे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे या २० गावांतील लोकांच्या कुणबी नोंदीचा प्रश्न अजून सुटला नाही. या प्रकरणी जामखेड बाजार समितीचे संचालक करण ढवळे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यानंतर महसूलमंत्र्यांनी तातडीने या निवेदनाची … Read more

पुणे जिल्हा : अजित पवार गटास खेडमध्ये धक्का

आमदार मोहिते यांचे पुतणे शैलेश मोहितेंचा ठकरे गटात प्रवेश शेलपिंपळगाव – लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत … Read more

पुणे जिल्हा : खेडच्या दक्षिण भागात उद्या मांस विक्रीस बंदी

चिंबळी – श्रीक्षेत्र आयोध्येत श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोमवारी (दि. 22) होणार आहे. त्यानिमित्त गावागावांत आंनदोत्सव साजारा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील मरकळ, केळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंनदोत्सवा निमित्त परिसरात कोणत्याही प्रकारचे मटण, चिकन, मच्छी, चायनीज, देशी-विदेशी दारू विक्री करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या बंदी घालण्यात … Read more

इटलीतील ‘या’ गावात आहे स्वतःचा सूर्य ! महाकाय आरशांचा वापर करून केली प्रकाशाची निर्मिती

Viganella – पृथ्वी ही वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थितीने निर्माण झाली आहे. या विशेष परिस्थितीमुळेच अनेक प्रदेशातील काही गावांना नैसर्गिक साधनसंपत्तीपासून वंचित राहावे लागते. इटली स्वित्झर्लंड सीमेवरील एका गावाला सुद्धा या गावातील महाकाय पर्वतांमुळे सूर्याच्या प्रकाशाचा थेट लाभ मिळत नव्हता. या गावामध्ये नोव्हेंबर-फेब्रुवारी या कालावधीमध्ये नेहमीच कमी प्रकाशाचा किंवा अंधाराचा सामना करावा लागत होता. या गावातील गावकऱ्यांनी … Read more

पुणे जिल्हा : खेडमधील गावगाडा ठप्प

ग्रामपंचायतींचे कारभारी संपात सहभागी : नागरिकांची कामे खोळंबली शेलपिंपळगाव  – राज्यातील ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सोमवार पासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत आहेत. पुणे जिल्ह्यातील 1389 ग्रामपंचायतीनचे काम त्यामुळे ठप्प झाले आहे. यात खेड तालुक्यातील …ग्रामपंचायतींचे काम ठप्प झाले आहेत. या आंदोलनात खेड तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक यांच्यासह कर्मचार्‍यांच्या संघटना सहभागी … Read more

पुणे जिल्हा: वीर गावच्या सरपंचांनी फुलवली स्ट्रॉबेरी शेती

श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) : येथे स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग दाखवताना सरपंच मंजुषा धुमाळ, संतोष धुमाळ, ऋषिकेश धुमाळ व त्यांचे शेतकरी मित्र. प्रवीण नवले परिंचे – श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) गावच्या नवनिर्वाचित सरपंच मंजुषा संतोष धुमाळ व चुलत दीर ऋषिकेश बाळासाहेब धुमाळ यांनी एकत्र कुटुंब पद्धतीतून 25 एकर शेती फुलवली आहे.त्यांच्या शेतात ऊस, टोमॅटो,काकडी, ढोबळी आदी पिके … Read more