जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

BJP National President|

 BJP National President| नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर काल नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला आहे. नितीन गडकरी, अमित शाह, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, निर्मला सितारमण यासारख्या अनेक नेत्यांनी यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. सोबतच भाजपाचे मावळते राष्ट्रीय … Read more

“रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश म्हणजे फडणवीसांच्या कपटी राजकारणाला…” ; ठाकरे गटाची सडकून टीका

Thackeray group on Fadnavis। नरेंद्र मोदींनी काल इतिहास रचत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात निवडूण आलेल्या बहुतांश राज्यातील खासदारांचा समावेश करण्यात आला. खास करून महाराष्ट्रातील सहा खासदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यात रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. यावरूनच ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आलीय. ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून … Read more

फडणवीसांच्या राजीनम्याच्या प्रस्तावानंतर भाजपचा प्लॅन बी; राज्यात पुन्हा एकदा मराठा चेहरा पुढे आणणार

Lok Sabha Election 2024 | Devendra Fadnavis – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसला. आता काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात मराठा सामाजाचा प्रभाव आणि मोठी लोकसंख्या गृहीत धरून आता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व विनोद तावडे यांना पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत … Read more

“अबकी बार 400 पार”चे लक्ष्य..! भाजपच्या मित्रपक्षांना किती जागा मिळतील? ; विनोद तावडेंनी दिली माहिती

Vinod Tawde on Lok Sabha ।

Vinod Tawde on Lok Sabha । भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सध्या सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळणाऱ्या जागांवर मोठा दावा केला आहे. यावेळी तावडे यांनी भाजपला 340 ते 355 जागा मिळणार, तर युतीच्या भागीदारांना 70 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा मोठा दावा तावडेंनी केलाय. एका मराठी वृत्तपत्राच्या … Read more

राज्यसभेसाठी भाजपच्या ‘या’ नेत्यांच्या नावाची यादी झाली फायनल ; लवकरच अंतिम निर्णय

Rajya Sabha Election :  महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), … Read more

भाजपकडून पंकजा मुंडे, विनोद तावडे राज्यसभेवर?

मुंबई – भाजपकडून पंकजा मुंडे व विनोद तावडे या २ नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजप या माध्यमातून पक्षावर नाराज असलेल्या पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन करेल. तसेच बिहारमध्ये एनडीएचे सरकार आणल्याबद्दल विनोद तावडे यांना बक्षिसी देईल, असे सांगितले जात आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी … Read more

विनोद तावडेंचे पक्षात वाढलेले वजन पुन्हा एकदा अधोरेखित; भाजपच्या ‘टीम-8’मध्ये समावेश

मुंबई – भाजपमध्ये यापुढे कुणालाही थेट प्रवेश मिळणार नाही. कुणाला प्रवेश द्यायचा आणि कुणाला नाही हे ठरवण्यासाठी भाजपने एक विशेष ८ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली ही समिती दुसऱ्या पक्षातील कोणत्या नेत्यांना भाजपत प्रवेश द्यायचा व कोणत्या नेत्यांना नाकारायचा याचा निर्णय घेणार आहे. या समितीत विनोद तावडे यांचा … Read more

इंडिया आघाडी यशस्वी होणार नाही; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा दावा

पुणे – इंडिया आघाडीत जागा वाटपावरून मतभेद आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला जागा देणार नसल्‍याचे यापूर्वीच स्‍पष्ट केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडी यशस्वी होणार नाही, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवारी केला. पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त पुणे दौऱ्यावर आले असताना तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते … Read more

तावडे समितीच्या अहवालानंतर राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ला सुरुवात; वाचा….

मुंबई – महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत भाजपचे खासदार घटणार आहेत. लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत 22 ते 25 च्या पुढे भाजप आणि शिंदे गटाच्या खासदारांची संख्या जाऊ शकत नाही, असा अहवाल माजी मंत्री विनोद तावडे यांच्या तीन सदस्यीय समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भाजप पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. त्यानंतरच राज्यात “ऑपरेशन लोटस’ सुरू झाले असल्याची माहिती आहे. त्यातूनच विरोधी … Read more

UP Election: विनोद तावडेंना मानाचं पान; थेट विजयी रथात स्थान

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजप सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. या ट्रेंडमध्ये भाजपने 270 चा टप्पा ओलांडला आहे. भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली असून दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात उत्सव साजरा करण्यात येतोय. भाजपच्या विजयानंतर दिल्लीत माजीमंत्री विनोद तावडे यांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. … Read more