…अन्यथा न्यूमोनिया ठरतो जीवघेणा; संसर्ग झालेल्या बालकांना वेळीच उपचार देणे आवश्यक

सागर येवले पुणे – ‘न्यूमोनोया’ हा विषाणूजन्य आजार तसा सौम्य. मात्र, वेळीच उपचार झाले नाही तर तो जीवघेणा ठरू शकतो. विशेषत: त्यांच्या वयाच्या एक ते दीड वर्षापर्यंत बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे बालकांमध्ये हा आजार पसरतो आणि गंभीरही बनतो. त्यामुळे काळजी आणि उपचार यामुळे हा आजार पूर्ण बरा होवू शकतो. चीनच्या ईशान्य भागासह तर अमेरिकेतही … Read more

विषाणूजन्य संसर्गाने डोळे येण्याची साथ; आरोग्य विभागाचा अलर्ट

पुणे – डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग होण्याच्या (डोळे येणे) प्रकारात वाढ झाली असून, काळजी घ्यावी असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. याशिवाय उपाययोजना करण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना आरोग्य विभागाने आदेशही काढले आहेत. राज्यातील अनेक भागात उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ सुरू झाली आहे. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे … Read more

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल

मुंबई :  आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले असून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून … Read more

करोनानंतर चीनमध्ये ‘या’ संसर्गाचा धुमाकूळ!

करोना विषाणूनं सध्या जगभरात थैमान घातलं असतानाच, करोनाचा जनक असलेल्या चीनमध्येच आणखी एका नव्या संसर्गानं लोक आजारी पडत आहेत.

‘मास्क’मुळे घटले ‘व्हायरल इन्फेक्‍शन’

साथीच्या अन्य आजारात घट : “ओपीडी’तील रुग्ण मात्र वाढले पिंपरी – दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यानंतर शहरातील विविध भागामध्ये व्हायरल इन्फेक्‍शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असतात. यावर्षी मात्र, “करोना’च्या भीतीने मागील तीन महिन्यांपासून लोकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, यंदा पावसाळा सुरु झाल्यानंतरही तसेच वातावरणात वारंवार बदल होत असनूही व्हायरल इन्फेक्‍शनचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत … Read more

साथीच्या आजारांनी पुणेकर त्रस्त

सर्दी, ताप, खोकल्यासारख्या आजाराने शहर बेजार विचित्र वातावरणाचा आरोग्यावर परिणाम पुणे – सततचे बदलते हवामान, ढगाळ वातावरण, धूळ, धूर आणि धुके या विचित्र वातावरणामुळे डिसेंबर महिना “आजारा’चा ठरलेला आहे. स्वाइन फ्लूचा धोका वाढलेला नसला तरीही सर्दी, ताप, खोकला, घसा यासारख्या साथीच्या आजाराने शहर बेजार झाले आहे. त्यातच डेंग्यू, चिकनगुणिया, टायफाईड, मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. … Read more

साथीच्या आजारांची माहिती होणार संकलित

एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन उपक्रमांतर्गत सर्वेक्षण : मोबाइल ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर तयार पुणे – एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील साथीच्या आजारांची एकत्रीत माहिती घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावर मोबाइल ऍप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी गावोगावी घरी जाऊन आजारांची माहिती घेऊन या ऍप्लिकेशनवर माहिती अपलोड करणार आहेत. … Read more

साथीच्या आजाराची आता महापालिका आयुक्तांनाही लागण

चिकुण गुनिया झाल्यामुळे आयुक्‍त पालिकेपासून दूर? पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या आजाराने धुमाकूळ घातल्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक भेदरलेला असतानाच आता या आजाराचे लोन महापालिका आयुक्तांपर्यंत पोहचले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चिकुनगुणियाची लागन झाल्यामुळे महापालिकेकडे फिरकत नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. पिंपरी-चिंचवड शहरात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या तीनही नद्यांना पूर … Read more

‘व्हायरल इन्फेक्‍शन’चे रुग्ण वाढले

डेंग्यू आणि चिकनगुणिया प्रादुर्भाव सुरूच; पुढील तीन दिवसांत पावसाची शक्‍यता पुणे – बोचरी थंडी आणि दुपारच्या ढगाळ वातावरणामुळे शहरातील हवामानात बदल झाला असून, हे हवामान नागरिकांचे आरोग्य बिघडवत आहे. मागील दोन दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, सांधेदुखी यासह संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देताना थंडीच्या वाढत्या कडाक्‍यामुळे लहान … Read more

… अन्यथा आरोग्य विभागात सोडणार डुकरे

विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा इशारा : शहरात वाढते आजार पिंपरी – शहरात डेंग्यू, चिकुनगुणिया, मलेरिया आदी रोगांची साथ नियंत्रणात राहावी, यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून नियमित औषध फवारणी, औष्णिक धुरीकरण होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचप्रमाणे शहरात भटकी कुत्री आणि डुकरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील भटकी कुत्री व डुकरे पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात … Read more