सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

बदलत्या वातावरणामुळे पिंपरी-चिंचवडकरांना काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी – दिवसभर कडक ऊन आणि रात्री पाऊस असे विचित्र वातावरण सध्या पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे, जंतुसंसर्गामुळे उद्‌भवणाऱ्या व्हायरल इन्फेक्‍शनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार पसरत आहेत. त्यामुळे, सध्या शहरातील वायसीएम रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्येही “व्हायरल इन्फेक्‍शन’ झालेल्या रुग्णांची … Read more

डेंग्यूसह चिकनगुनिया, मलेरियाचे थैमान

जानेवारीपासून ते आतापर्यंत 1 हजार 95 रुग्णांना डेंग्यूची लागण पुणे – हवामानातील सततच्या बदलामुळे शहरात डेंग्यूसह चिकनगुनिया आणि मलेरियाच्या आजाराने थैमान घातले आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्‍टोबरमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी इतर आजारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. जानेवारी ते … Read more