लहान मुलांमध्ये गालगुंड/गालफुगीच्या आजारात वाढ

पुणे – गालगुंड/गालफुगी हा पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या लाळग्रंथींवर (पॅराटीड ग्लॅण्ड) परिणाम करतो. त्यामुळे कानाच्या खालचा जबडा व गाल फुगलेले दिसतात. सध्या लहान मुलांमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते आहे. लसीकरण न झाल्यामुळे हा आजार होत असून, लक्षणे दिसतात डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. तसेच हा त्रास … Read more

Nipah virus: पाच जणांना लागण, दोघांचा मृत्यू; केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

तिरुअनंतपुरम – केरळमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याला निपाह संसर्ग ( Nipah virus) झाल्याचे निष्पन्न झाल्याने निपाह विषाणूबाधित रुग्णांची संख्या पाच झाली. असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, निपाहचा संसर्ग वाढत असल्याने केरळच्या कोझिकोड जिल्ह्यांत शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोझिकोडमधील सर्व शैक्षणिक संस्था उद्या, शुक्रवारीही बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाइन वर्ग घेण्याची मुभा आहे, … Read more

तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपू शकतो व्हायरस ? असे जाणून घ्या…

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज आपल्या सर्वांच्या हातात स्मार्टफोन आले आहेत.  स्मार्टफोनच्या आगमनानंतर, अशी डिजिटल इकोसिस्टम तयार झाली आहे, जिथे आपली अनेक कामे सहजतेने केली जात आहेत.  आज बँकिंग, खरेदीपासून ते इतर अनेक महत्त्वाची कामे आपण आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने करत आहोत.  त्याचवेळी, गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनशी संबंधित सायबर गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.  तुम्ही पण स्मार्टफोन … Read more

पुण्यातील बावधन परिसरात आढळला झिका विषाणूचा पहिला रुग्ण , प्रकृती स्थिर

पुण्यातील बावधन परिसरात एका ६७ वर्षीय व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने शुक्रवारी ही माहिती दिली. ही व्यक्ती नाशिक शहरातील रहिवासी असून ६ नोव्हेंबर रोजी पुण्यात आली होती. 16 नोव्हेंबर रोजी या रुग्णास ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा घेऊन जहांगीर रुग्णालयात आणले गेले आणि 18 नोव्हेंबर रोजी त्याला खासगी प्रयोगशाळेत झिका … Read more

देशात ‘टोमॅटो फ्लू’ने घातले थैमान, 5 वर्षांखालील 80 हून अधिक मुले बाधित; जाणून घ्या लक्षणे

देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही त्याच दरम्यान एका नवीन आजाराची दहशत पसरली आहे. अन्नातून विषबाधा होण्याच्या अलीकडच्या घटनांमध्ये केरळच्या अनेक भागांमध्ये टोमॅटो फ्लू नावाचा एक नवीन विषाणू आढळून आला आहे. या नवीन विषाणूची माहिती समोर येताच ज्यांना ताप असल्याचे दिसून आले आहे. त्या सर्वांच्या चाचण्या केल्या जात आहेत. या दुर्मिळ आजाराने आतापर्यंत राज्यात … Read more

स्मार्टफोन वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे मोबाईलमध्ये व्हायरस कधीच येणार नाही

नवी दिल्ली – तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सायबर फसवणुकीचे जग देखील खूप वेगाने वाढत आहे. आज हॅकर्स तुमचा वैयक्तिक डेटा फोडण्यासाठी विविध युक्त्या वापरत आहेत. ते स्पायवेअर आणि विविध प्रकारच्या मालवेअरद्वारे तुमचा वैयक्तिक डेटा लीक करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची जागरूकता ही तुमच्या सायबर सुरक्षिततेची पहिली … Read more

चीनमुळे जगाला पुन्हा टेन्शन! ओमायक्रॉनच्या आणखी एका विषाणूने देशात धुमाकूळ; एका दिवसात १३ हजारापेक्षा जास्त रुग्ण

वुहान :  मागील दोन वर्षापासुन जगाला पूर्णपणे बंदिस्त करणाऱ्या करोनाचा सध्या भारतात प्रसाराचा वेग कमी झाला आहे. मात्र ज्या देशातून या विषाणूची उत्पत्ती झाली त्या चीनने आता पुन्हा एकदा जगाला टेन्शन दिले आहे. कारण चीनमध्ये करोनामुळे पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ ओढावली आहे. जगात अनेक देशात लसीकरणामुळे करोनाच्या विळख्यातून बाहेर पडत  आहेत तर दुसरीकडे चीनने  जगाला … Read more

तुमच्या ‘स्मार्टफोन’मध्ये व्हायरस कसा पोहोचतो? जाणून घ्या.. त्याला रोखण्याचा उपाय !

डिजिटल जगाच्या या युगात सुरक्षित राहणे हे युद्धाच्या तयारीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियाच्या या युगात आपण सर्व प्रकारचे ऍप इन्स्टॉल करतो. यातील अनेक ऍप्सबद्दल आपल्याला माहिती आहे, परंतु आपण मित्रांच्या सल्ल्याने अनेक ऍप्स इन्स्टॉल करतो. संपूर्ण गेम या ऍप्ससह सुरू होतो. या ऍप्सद्वारे व्हायरस तुमच्या फोनमध्ये पोहोचतात आणि मग तुमची फसवणूक होते. हा व्हायरस तुमच्या … Read more

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर नवी समस्या, हे नवे आजार

मुंबई – राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक दिसून येत आहे. कोरोनाची तिसरी लाटअसली तरी तिचा धोका कमी आहे. मात्र, कोरोनातून मुक्त झाल्यानंतर काही आजार बळावत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नवीन आजारांनी सामान्यांची डोकेदुखी वाढवली आहे.  ज्या लोकांना आधीच काही आजार आहेत हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुक्त झालेल्यांना नव्या आजारात प्रामुख्याने थकवा जाणवणे, … Read more

आतड्यातील खास विषाणू देतो दीर्घायुष्य; जपानमधील संशोधकांनी प्रसिद्ध केले निष्कर्ष

टोकियो – मानवी शरीरातील आतड्यामध्ये असलेला एक खास प्रकारचा विषाणू माणसाला दीर्घायुष्य देऊ शकतो. या विषाणूमुळे विविध रोगांच्या संसर्गाचे प्रमाण कमी होते आणि माणूस शतायुषी होऊ शकतो असा दावा जपानमधील संशोधकांनी केला आहे. टोकियोमधील कीयो युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन मधील संशोधकांनी शंभर वर्षापेक्षा जास्त जगलेल्या अनेक लोकांचे संशोधन करून हा निष्कर्ष प्रसिद्ध केला आहे. मानवी … Read more