सुरेंद्र, विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ; कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणी चर्चेत आलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल या पिता पुत्रासह ५ जणांवर कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अग्रवाल पिता पुत्राच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे सांगितलं जात आहे. सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय कन्स्ट्रक्शन व्यवसायिकाने … Read more

Pune Porsche Car Accident Case: विशाल अग्रवालसह इतरांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी, जामीनाचा मार्ग मोकळा

Pune Porsche Car Accident Case: भरधाव वेगात पोर्शे कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूप्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील, कोझी व ब्लॅक पबचे मालक आणि कर्मचारी यांची शुक्रवारी (ता.२४) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी वाढून देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र त्यांची मागणी … Read more

Pune hit and run case : विशाल अग्रवाल यांना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune hit and run case : पुणे हिट अँड रन प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आज सत्र न्यायालायत सुनावणी पार पडली. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी … Read more