नगर | लंडनच्या शिष्टमंडळाची अमृत उद्योग समूहास भेट

संगमनेर, (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्त्वावर उभ्या केलेल्या सहकाराने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शीपणे केलेल्या रचनात्मक वाटचालीमुळे संगमनेरचे सहकारचे मॉडेल हे भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार लंडनमधील शिष्टमंडळाने काढले आहे. युरोपमधील व लंडनमधील शिष्टमंडळाने सहकाराच्या अभ्यास दौऱ्यासाठी संगमनेरच्या विविध सहकारी संस्थांना … Read more

पिंपरी | केंद्रीय राज्यमंत्री जॉन बार्ला यांची वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

पिंपरी, (प्रतिनिधी) – केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राला भेट दिली. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रूग्ण सेवेतील उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा आणि प्रगतीची संधी असणाऱ्या संभाव्य क्षेत्रांबाबत बार्ला यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी बार्ला यांनी, … Read more

अजित पवारांच्या मातोश्री विठुरायाच्या दर्शनाला; मुलगा उपमुख्यमंत्री झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया देत म्हणाल्या,”अजित..”

पंढरपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी बंड पुकारत राष्ट्रवादी आमदारांसह बंडखोरी केली. एवढे नाही तर राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर अनेक नेत्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या. मात्र आज अजित पवारांच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवारांच्या आई आज पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आल्या होत्या यावेळी मुलगा उपमुख्यमंत्री झाल्याने विठुरायाच्या चरणी नतमस्तक … Read more

Mumbai : झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा; राज्यपालांच्या बांधकाम व्यावसायिकांना सूचना

मुंबई :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी 2-3 वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बांधकाम … Read more

भाजपा आमदाराचा कहर! वृद्ध महिलेकडून धुवून घेतले पाय; टीकेनंतर म्हणाल्या,”आजच्या जगात…”

नवी दिल्ली : त्रिपुरातील सत्ताधारी भाजपच्या एका महिला आमदाराचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला या आमदाराचे पाय धुताना  दिसत आहे. आमदाराच्या या कृतीमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होताना दिसत आहे. बदरघाटच्या आमदार मिमी मजुमदार यांनी पश्चिम त्रिपुरातील त्यांच्या मतदारसंघातील सूर्यपाडा या पूरप्रवण क्षेत्राला भेट दिली तेव्हा ही घटना घडली असल्याचे सांगण्यात … Read more

राज्यपाल कोश्यारी यांची क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट

पुणे :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खडकी येथील दिव्यांग सैनिकांच्या क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, मेजर जनरल इंद्रजीत सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल बाली आदी उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी यांनी येथील दिव्यांग सैनिकांशी संवाद साधला. हिंमत हारू नका, खचू नका, मेहनत करा, निराश होऊ नका. … Read more

कोरोनाने मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी प्रशासकांची भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) -: कोवीड कालावधीत काम करताना महापालिकेच्या मयत झालेल्या 13 कर्मचाऱ्यांच्या घरी दिपावली निमित्त महापालिकेच्या प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व अधिकाऱ्यांनी भेट दिली. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता दिवसरात्र नागरीकांच्या सेवेत कोरोनायोध्दा म्हणून काम केले. एकीकडे संपुर्ण शहर लॉकडाऊनमध्ये घरामध्येच असताना महापालिकेचे कोरोना योध्दा नागरीकांच्या सेवेमध्ये होते. कोरोना कालावधीत … Read more

वाघोली : कचरा समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना माजी राज्यमंत्र्यांचा फोन

वाघोली (प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीलगत असणाऱ्या केसनंद  ग्रामपंचायत हद्दीतील कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व  भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर लागलीच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी सह पालकमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी पीएमआरडी ए आयुक्त यांना फोन करून  केसनंद मधील कचरा समस्या सोडण्याबाबत सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा समस्या सोडवण्यासाठी कचरा … Read more

अमित ठाकरेंनी घेतली स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची भेट

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय तरुणाने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज स्वप्निलच्या आई वडिलांची त्यांच्या मूळ गावी केडगाव तालुका दौड येथे जाऊन भेट घेतली. अमित ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळेसुद्धा आहेत. यावेळी … Read more

खासदार अमोल कोल्हेंची वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

वाघोली( प्रतिनिधी) : शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे.यावेळी कोल्हे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण व कोरोना परिस्थिती चा आढावा घेतला. खासदार कोल्हे यांना ग्रामपंचायत वाडेबोल्हाई च्या वतीने सरपंच दिपक गावडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये वाडे बोल्हाई येथील सिधदाचलम येथे कोवीड … Read more