लष्करप्रमुख एम.एम. नरवणेंची दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट

पुणे( प्रतिनिधी) – लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी आज पुणे स्थित दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली. दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर  लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती यांनी जनरल एम.एम. नरवणे यांचे स्वागत केले आणि विविध सामरीक आणि प्रशिक्षण संबंधी मुद्द्यांबाबत त्यांना माहिती दिली.  देशात  विविध प्रकारच्या  मानवतावादी कार्यात  मदत आणि आपत्ती निवारण कार्यात दक्षिण कमांडच्या सैन्याने … Read more

शेतकऱ्यांच्या दु:खाचे निराकरण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशिल

विधानसभा अध्यक्षांची तीड्डी व दवडीपार (बेला) पूरबाधित गावांना भेट भंडारा – तीड्डी या पुरबाधीत गावाला पुराचा फटका बसून पाणी गावात येते. या ठिकाणी कन्हान, नागनदी व वैनगंगा नदीचा संगम होत असल्याने दूषित पाणी गावात येतो. नागनदीच्या दुषित पाण्यामुळे गावात र्दुगंध पसरते तसेच अनेक जंतू व किडे या पाण्यातून गावात येतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण … Read more

वाघोली : जि. प. सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांची कोविड केअर सेंटरला भेट

कोविड सेंटरमध्ये गैरसोय असल्याबाबतच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे केले स्पष्ट वाघोली(प्रतिनिधी) – येथील भारतीय जैन संघटना विद्यालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची तसेच आरोग्य यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी आज केली. येथील सेंटरमध्ये गैरसोय असल्याबाबतच्या तक्रारी … Read more

गुन्हे सिद्ध होण्यासाठी लॅबचे कार्य महत्त्वपूर्ण

पुण्यातील फॉरेन्सिक लॅबला गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट  पुणे : पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅबला) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. गुन्हे सिद्ध करण्याकरिता या लॅबचे मोठे योगदान असून लॅबच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी काढले. गृहमंत्री देशमुख यांनी फॉरेन्सिक लॅबच्या अधिकारी, … Read more

लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केला लडाख दौरा

नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यात वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) चालू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराचे प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी लडाख दौरा केला. यावेळी त्यांनी लडाखमधील 14 कोर्सेसचे मुख्यालय लेह भेट दिली. या संवेदनशील भागाचे रक्षण करण्यासाठीचा हाआढावा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. बीजिंगने सीमेवर असलेल्या भारतीय सैन्याने तणाव निर्माण करून लडाख व सिक्कीम क्षेत्रातील एलएसी … Read more

अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भेट

250 बेडच्या अतिदक्षता कक्षाच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त बीड : जिल्हा नियोजन समिती मार्फत येथील कोरोना संसर्गाच्या स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळा आणि आंतररुग्ण उपचारांची व्यवस्था करण्यासाठी यापूर्वी 11 कोटी निधी उपलब्ध केला असून नव्याने पंधरा कोटी रुपये दिले जातील, असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार संजय दौंड माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, शिवाजीराव सिरसाट, … Read more

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेली दौऱ्यावर

रायबरेली :काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी- वड्रा बुधवारी दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर आहेत. Raebareli: Congress President Sonia Gandhi and party's General Secretary for UP (East) Priyanka Gandhi Vadra at the residence of former Congress MLA Ajay Pal Singh to offer condolences as Ajay Pal Singh's son recently committed suicide pic.twitter.com/gkReLWQgw9 — ANI … Read more

केंद्रीय गृह राज्यमंत्री तीन दिवसीय काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी तीन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर रेड्डी बुधवारी सकाळी प्रथमच जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. रेड्डी विविध विकासकामांना सुरवात करतील. यावेळी रेड्डी श्रीनगर आणि काश्मीरच्या ग्रामीण भागाला भेट देतील. यावेळी ते भागातील विविध विकासकामांचा आढावा घेतील आणि केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेतील.  

पंतप्रधान दोन दिवसीय कर्नाटक दौर्‍यावर

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय कर्नाटक दौर्‍याच्या आहे. या कर्नाटक दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर काढलं सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 2 आणि 3 जानेवारी दरम्यान मोदी कर्नाटकचा दौरा करणार आहेत. विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीजी) अधिकाऱ्यांनी कर्नाटक पोलिसांसोबत बैठक घेतली. तुमकुरू जिल्ह्याचे उपायुक्त डॉ. राकेश कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार,पंतप्रधान तुम्मकुरूत असताना कोणत्याही ड्रोनला परवानगी दिली जाणार … Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

मुंबई : राज्यासह देशभरात लाडक्‍या गणरायाचे आगमन झाले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह दिसत आहे. तर गणरायाच्या दर्शनासाठी देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देखील आज मुंबईत दाखल झाले. हजारो मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले. Mumbai: Union Home Minister Amit Shah leaves from Shree Siddhivinayak Gaapati Temple … Read more