monsoon news : पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर…

monsoon news : निसर्गाची किमया प्रत्येक ऋतूमध्ये निरनिराळी असते. थंडीच्या दिवसांत होणारी हुडहुडी असो किंवा उन्हाळ्यात सकाळी सकाळी पडणाऱ्या कोवळ्या ऊन्हानंतर बसणारा उन्हाचा असह्य तडाखा, या गोष्टी अगदी परस्पर विरोधी असल्यातरी आपल्यासाठी आवश्‍यक असतात. आता सुरू झालेला पावसाळा हाही त्याला अपवाद नाही. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अत्यावश्‍यक गोष्ट म्हणजे पाणी. आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात पुरवणारा ऋतू … Read more

महिलांसाठी महत्वाची बातमी.! ‘या’ गोष्टींमधून घ्या जीवनसत्त्वे आणि खनिजे, वाचा सविस्तर…

पुणे – आपल्या शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेक लक्षणे दिसतात. सतत थकवा जाणवणे किंवा थंडी जाणवणे हे देखील शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेचा परिणाम आहे. जर आपण स्त्रियांबद्दल बोललो तर त्यांच्याकडे लोह आणि कॅल्शियमसह पुरुषांपेक्षा अधिक जीवनसत्त्वे आणि खनिजे नसतात. एकंदरीत आरोग्य योग्य ठेवण्यासाठी महिलांनी अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे पोषक तत्वांची कमतरता भरून निघू … Read more

पावसात मोटारसायकल सेफ्टी महत्त्वाची ! ‘या’ सोप्या टिप्सने तुमची बाईक ठेवा सुरक्षित

पावसाळ्यात बाईकवरून रोड ट्रिपची मजा काही औरच असते. बहुतेक बाईक प्रेमी पावसाळा येताच त्यांच्या मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत रोड ट्रिपचे नियोजन करण्यास सुरवात करतात. या ऋतूत निसर्गाचे देखावे आणखीनच सुंदर होतात. गार वारा आणि रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ, जणू काही आपलं स्वागत करत असतात. मात्र पावसाळ्यात रोड ट्रिप मजा करण्यापेक्षाही जास्त जोखमीची असते. पावसाळ्यात भारतातील रस्त्यांवर बाईक … Read more

आरोग्य वार्ता : ”व्हिटॅमिन ओके तर बीपी पण ओके”

रक्तदाब वाढणे हे आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारच्या समस्या वाढवण्याचे कारण मानले जाते, यामुळे हृदयविकाराचा सर्वात मोठा धोका असू शकतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराच्या झटक्‍यापासून ते स्ट्रोकपर्यंत जीवघेण्या आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब ही एक जुनाट स्थिती आहे जी केवळ तुमच्या हृदयावरील ताणच वाढवत नाही तर ब्रेन स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका देखील वाढवते. जागतिक स्तरावर हृदयविकाराच्या … Read more

Insomnia Cause: रात्री झोप येत नाही? यामागे कोणते जीवनसत्व कारणीभूत आहे ते जाणून घ्या

Insomnia ला मराठीमध्ये “अनिद्रा’ किंवा “निद्रानाश’ असे म्हटले जाते. हा एक झोपेसंबंधी विकार आहे, ज्यामध्ये एखाद्याला झोपच लागत नाही. झोपेची पुरेशी संधी व वेळ असूनही या आजारात झोप लागत नाही. उदाहरणार्थ, रात्री झोपण्याची वेळ उलटून गेली व आपण अंथरुणावर असू तरीही झोप लागत नाही. विस्कळीत दैनंदिनी हे निद्रानाशाचे एक महत्त्वाचे कारण आहे. निद्रानाश हा पुरुषांपेक्षा … Read more

एनर्जी ड्रिंक पिताय? थांबा! आधी हे वाचा…

कोणतेही नॉन अल्कोहोलिक ड्रिंक, ज्यामध्ये कॅफिन, टॉरिन आणि व्हिटॅमिन व बाकी इतर घटक असतात, अशा ड्रिंकला एनर्जी ड्रिंक म्हणतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्यामुळे एनर्जी ड्रिंकची सवय किंवा अतिरेक हा आपल्या मेंदूवर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम करू शकतो. नैराश्‍य येणं, वेड लागणं इतकंच नाही, तर तुमचा स्वत:वरील ताबाही काही वेळा सुटू शकतो. हे … Read more