satara | जिल्ह्यात सी व्हिजील अ‍ॅपवर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी

सातारा, (जिमाका): लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहिता सुरु असून निवडणूका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी सी व्हिजील या मोबाईल अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अँड्राईड मोबाईल प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. मतदानातील गैरप्रकार अथवा आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाच्या कोणत्याही घटनेच्या तक्रारी नागरिकांना सी व्हिजील अ‍ॅपद्वारे थेट निवडणूक आयोगाकडे करता येतात. तक्रारीनंतर … Read more

महत्वाचे! आता मोबाईल अॅपद्वारे करता येणार मतदार नोंदणी; जाणून घ्या

बारामती – भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम अधिकाअधिक गतीमान होण्यासाठी व मतदार नाव नोंदणी प्रकिया सोपी करण्यासाठी ‘वोटर हेल्पलाईन’ मोबाईल अॅप विकसित केले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. या अॅपमुळे मतदारांना मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना नं.6 चा अर्ज भरता येतो. यादीतील दुरुस्तीसाठी नमुना नं.8 अर्ज भरता … Read more