पुणे : मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढावा

पुणे . मतदान प्रकियेत १८ ते १९ आणि २० ते २९ या या वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे, यावर विशेष लक्ष देण्याची गरज असून याकामी सर्व मतदान केंद्रांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी स्वतः भेटी देऊन पडताळणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी दिल्या. मतदार यादीतील दुबार … Read more

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिकाधिक युवकांचा सहभाग आवश्यक : श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर(प्रतिनिधी) – मतदार यादीत युवकांचे प्रमाण कमी आहे, ही चिंतेची बाब आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग आवश्यक असून अधिकाधिक युवकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे प्रतिपादन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. करवीर तालुक्यातील उंचगाव येथे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत विशेष संक्षिप्त … Read more