पुणे जिल्हा : वाडेबोल्हाई येथे मीटर हटाव, शेतकरी बचाव

आंदोलन तीव्र होणार : बैठकीत झाला निर्णय वाघोली – हवेली तालुक्‍यातील मुळा मुठा नदी तीरावर असणाऱ्या कृषी पम्पा ला वॉटर मिटर लाऊन, गटार गंगा चे पाण्यावर दहापट रक्कम वसूल करण्याच्या पाटबंधारे निर्णयाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्याची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत शेतीसाठी स्वच्छ धरणातील पाणी द्या, व योग्य पाणीपट्टी घ्या अन्यथा कुठल्याही शेतकऱ्यांनी या पुढे पाणीपट्टी … Read more

Pune : परभणी जिल्हाधिकारी पदी नियुक्तीबद्दल रघुनाथ गावडेंचे वाडेबोल्हाईत उत्साहात स्वागत

वाघोली (प्रतिनिधी) : हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई गावचे सुपुत्र रघुनाथ खंडू गावडे यांना केंद्र शासनाने आय.ए.एस. पदी पदोन्नती नुकतीच दिली आहे. त्यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली असून हवेली तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाडेबोल्हाई आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने बोल्हाई मातेच्या मंदिर परिसरात त्यांचा नियुक्ती बद्दल … Read more

वाडेबोल्हाईचे सुपुत्र रघुनाथ गावडे यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती

पुणे : हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई गावचे सुपुत्र रघुनाथ खंडू गावडे यांना केंद्र शासनाने आय.ए.एस. पदी पदोन्नती दिली आहे. नुकतीच त्यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली. यामुळे हवेली तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास केला. 1995 मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून … Read more

पुणे जिल्हा : वाडेबोल्हाई उपसरपंचपदी योगेश गायकवाड यांची निवड

वाघोली – वाडेबोल्हाई (तालुका हवेली) या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश नामदेव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन उपसरपंच राजेंद्र शिंदे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सरपंच दीपक गावडे यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली. योगेश गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी वर्णी लागली आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने … Read more

वाडेबोल्हाई पंचायत समिती सदस्य शाम गावडे यांचा राजीनामा

वाघोली – लोणीकंद पोलीस निरिक्षक गजानन पवार, निखिल पवार व अप्पर तहसीलदार चौबै साहेब यांनी रिंगरोडसाठी शेतक-यांवर केलेल्या धक्काबुक्की  जाचाविरुद्ध चा आरोप करीत निषेध म्हणून वाडेबोल्हाई पंचायत समिती सदस्य शाम गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत  पंचायत समिती पंचायत शाम गावडे यांनी सांगितले की सन 2016 पासून रिंग रोड होण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय आज … Read more

पीएमआरडीए विकास आराखड्याला वाडेबोल्हाई ग्रामस्थांचा विरोध

वाघोली( प्रतिनिधी) – पीएमआरडीएने जाहीर केलेल्या विकास आराखड्याला वाडेबोल्हाई ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून आराखड्यानुसार वाडेबोल्हाई येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला असून बदल करण्याची मागणी केली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण विकास महामंडळ (पीएमआरडीए) ने जाहीर केलेल्या विकास आराखड्यानुसार नविन मेट्रो प्रकल्प समाविष्ट केलेला आहे परंतु यापुर्वीच राज्य शासनाने … Read more

वाघोली : वाडेबोल्हाईत ग्रामपंचायत सदस्या गावडेंनी स्वखर्चातून केले रस्त्यांचे मुरमीकरण

वाघोली ( प्रतिनिधी) : वाडेबोल्हाई तालुका हवेली येथील ग्रामपंचायतीच्या सदस्या सुरेखाताई सोपान गावडे यांनी स्वखर्चातून भोर वस्ती लगत असणाऱ्या रस्त्यांचे मुरमीकरण करून एक आदर्श उभा केला आहे. पावसाळ्यात वाड्या-वस्त्या वर जाताना नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास होतो हा त्रास दूर करण्यासाठी युवा उद्योजक रोहित  गावडे यांच्या संकल्पनेतून वाडेबोल्हाई ग्रामपंचायत सदस्य सुरेखा सोपान गावडे  व सोपान प्रभू गावडे … Read more

खासदार अमोल कोल्हेंची वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

वाघोली( प्रतिनिधी) : शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे.यावेळी कोल्हे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण व कोरोना परिस्थिती चा आढावा घेतला. खासदार कोल्हे यांना ग्रामपंचायत वाडेबोल्हाई च्या वतीने सरपंच दिपक गावडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये वाडे बोल्हाई येथील सिधदाचलम येथे कोवीड … Read more

वाघोली : वाडेबोल्हाईत कोरोनाचा रुग्ण आढळला

वाघोली (प्रतिनिधी) : वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील एका प्लॉटिंगमध्ये वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबीयांकडे ठाणे जिल्ह्यातून आलेल्या २९ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. तरुण सपत्नीक ठाणे येथून आल्यानंतर खाजगी लॅबमध्ये केलेल्या कोरोना टेस्टमध्ये रिपोर्ट बुधवारी (दि.२७) सकाळी पॉजिटिव्ह आला आहे. सदरचा तरुण ठाणे महानगर पालिकेमध्ये काम करीत आहे. त्याच्या संपर्कातील एकाला कोरोनाची बाधा झाली असून त्याला … Read more