वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्तपदी सोमनाथ बनकर यांची नियुक्ती

वाघोली – पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील महापालिका सहाय्यक आयुक्त, नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय या पदाचा प्रभारी पदभार नामदेव बजबळकर, उपअभियंता यांचेकडे सोपविण्यात आला होता. तो काढून घेत प्रशासकीय कारणास्तव महापालिका सहाय्यक आयुक्त या पदाचा अतिरिक्त पदभार सोमनाथ हरिभाऊ बनकर यांचेकडे दि. २४ रोजी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सोपवला आहे. महानगर पालिका सहायक आयुक्त पदी … Read more

Pune : गणेशनगर येथे दूषित पाणीपुरवठा

वडगावशेरी –वडगावशेरी येथील गणेशनगरच्या सहा नंबरच्या लेंनधील 500 ते 700 घरांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथील नागरिकांना पोटाच्या विकारांनी ग्रासले आहे. यामध्ये नवजात बालके आणि लहान मुलांचा समावेश आहे. गणेशनगर भागातील सागर पार्क, पाचवा मैल आणि अन्य भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची लाइन … Read more

‘सुप्रीम’ निर्णयाने प्रचारासाठी ‘बोनस’ वेळ

वडगावशेरी –“पावसाबाबत आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करा,’ असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. पुण्यातील पावसाची स्थिती पाहता, सप्टेंबर किंवा ऑक्‍टोबरमध्ये या निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, “स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल समाधानकारक आहे. आता उमेदवारांनाही हा मधला काळ प्रचारासाठी “बोनस’ मिळणार आहे, असे मत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केले आहे. … Read more

पुणे: प्रशासकीय वादात अग्निशमन केंद्र रखडले

वडगावशेरी – खराडी, वडगावशेरी आणि चंदननगरचा महापालिकेत समावेश झाल्याने या भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय तत्कालीन अग्निशमन प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी घेतला होता. यासाठी त्यांनी जागाही ताब्यात घेतली होती. याशिवाय त्याठिकाणी बांधकमही करण्यात आले होते. मात्र, भवन विभाग आणि अग्निशमन विभाग यांच्यातील वादामुळे ही इमारत अग्निशमन विभागाला अद्यापही ताब्यात मिळू शकलेली नाही. स्वतंत्र अग्निशमन … Read more

Pune : हद्दीलगतच्या गावांनाही पालिकेचे पाणी?

वडगावशेरी –राज्यातील महापालिका प्रशासनाने त्यांच्या हद्दीलगतच्या ठराविक अंतरापर्यंत असलेल्या गावांना पाणीपूरवठा करावा, असा नियम पूर्वीपासूनच आहे. आता, महापालिकेची हद्द लोहगाव, वाघोलीपर्यंत गेली आहे. तर, केसनंद, भावडी, आव्हाळवाडी आणि लोणीकंद ही गावे पालिका हद्दीच्या अगदी जवळ आहेत. या नियमानुसार महापालिका प्रशासनाला या गावांनाही पाणी देणे बंधनकारक ठरणार आहे. यावर महापालिका काय निर्णय घेणार याकडे या गावांचेही … Read more

पुणे; वडगावशेरीत कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण

वडगावशेरी- शहरात सर्वच भागात अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेची कारवाई सुरू आहे. मात्र, खराडी आणि वडगावशेरी भागात अनधिकृत व्यावसायिकांनी महापालिकेच्या नाकावर टिच्चून “बाजार’ मांडला आहे. काही व्यावसायिकांची दुकाने रस्त्यापर्यंत आली आहेत. खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालय ते वडगावशेरी गावठाण हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर स्टेला मेरिस ही मोठी शाळा आहे, त्यामुळे या मार्गावर कोणतेही अतिक्रमण करू … Read more

Pune : मुळा नदीत रसायनमिश्रित पाणी

वडगावशेरी –मुळा नदीत रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. कंपन्यांनी सोडलेले रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे संपूर्ण नदीपात्रातील पाणी दूषित होत असून दुर्गंधी सुटत आहे. नदीपात्रात जलपर्णी तयार होत असल्याने मच्छर, कीटक यांचाही त्रास नागरिकांना होत आहे. नदीकडेला राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. विश्रांतवाडी, कळस, शांतीनगर येथील रहिवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास … Read more

Pune : महापालिकेची जागा आरक्षित असूनही वडगावशेरी अग्निशमन केंद्राबाबत चालढकल

वडगावशेरी –उन्हाळ्यात आग लागण्याच्या मोठ्या दुर्घटना घडत असतात. महापालिका हद्दीत अद्यापही अग्निशमन केंद्रांची संख्या अपुरी असल्याने याच कालावधीत अग्निशमन दलावर कामाचा प्रचंड ताण असतो. याच कारणातून आगीच्या दुर्घटनास्थळी दलास पोहोचण्यासही उशीर होतो. याच पार्श्‍वभूमीवर वडगावशेरी परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी गेली कित्येक वर्षांपासून होत आहे. परंतु, या परिसराचे सुरक्षाकवच समजले जाणारे अग्निशमन … Read more

पुण्यात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन; फोटोला घातली देशी दारूने आंघोळ

विश्रांतवाडी –माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस वडगावशेरी मतदारसंघाच्या वतीने निषेध करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना भडकाविणारा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या गुणरत्ने सदावर्तेंच्या फोटोला देशी दारूने आंघोळ घालण्यात आली. यावेळी आमदार सुनील टिंगरे, नगरसेवक महेंद्र पठारे, ऍड. भैय्यासाहेब जाधव, माजी नगरसेविका उषा कळमकर, मनोज पाचपुते, शशीकांत टिंगरे, किरण खैरे, … Read more

पुणे : कॉंग्रेसकडून गलांडे यांना उमेदवारी दिली जाईल

वडगावशेरी – खराडी-वडगावशेरी महोत्सवास कॉंग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत, या नेत्यांच्या सहमतीने संकेत गलांडे यांना प्रभाग क्र.5 मध्ये कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी या महोत्सवातच जाहीरपणे सांगितले. महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी कॉंग्रेसचे सरचिटणीस संकेत गलांडे यांच्यावतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्‌घाटन ज्येष्ठ नेते उल्हास … Read more