चोरांचा सुळसुळाट; महिला सरपंचांचे मंगळसूत्र हिसकावले

वाघळवाडी (प्रतिनिधी) : वाघळवाडी तालुका बारामती येथे निरा-बारामती रस्त्यावर व्यायामासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याचा प्रयत्न झाला. आज पहाटे ५.३० दरम्यान हि घटना घडली. याबाबत माहिती अशी की, आज पहाटे ५.३० वा सरपंच नंदा सकुंडे व ४ ते ५ महिला व्यायाम साठी निरा-बारामती रोड ने चालत होत्या त्यावेळी मोटारसायकलवर दोन अज्ञात व्यक्तींनी सरपंच … Read more

‘सोमेश्‍वर’मध्ये नियम मोडून साखर वाटप

जिल्हा शेतकरी कृती समिती अध्यक्ष सतीश काकडे यांचा आरोप वाघळवाडी – श्री सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांना प्रती महिना 5 किलो प्रमाणे साखर मिळते तसेच दीपावलीसाठी अतिरिक्त 10 किलो साखर मिळत होती. परंतु, याबाबतचे नियम मोडीत काढून कारखान्याकडून 20 किलो साखर देण्यात आली आहे. यातून कारखान्याचा तोटा झाला असून साखर आयुक्त कार्यालय अथवा आयकर … Read more

सोमेश्‍वरनगर परिसरात गुलाबी थंडीची चाहूल

वाघळवाडी – सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) परिसराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर अनेक वर्षांची रेकॉर्ड मोडात नवीन अतिवृष्टीने नवीन रेकॉर्ड रचले आहेत. तर आता दाट धुक्‍याची झालर परिसरात पसरली असल्याने ही गुलाबी थंडीचे चाहूल असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. सोमेश्‍वरनगर परिसरात महापूर त्यानंतर अतिवृष्टी यामुळे शेत पिकांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील आठवड्यामध्ये सोमेश्‍वरवासीयांनी दिवाळीमध्ये … Read more

सूर्याला पडले खळे…

सोमेश्‍वर परिसरात आकाशाकडे नजरा खिळल्या; उठल्या वावड्या – तुषार धुमाळ वाघळवाडी – सोमेश्‍वर मंदिर करंजे येथील परिसरात दुपारी 11:30 ते 12:30 वाजता सूर्याभोवती पडलेले खळे पाहायला मिळाले. श्रावणी सोमवारीच (दि.26) हे खळं पाहायला मिळाल्याने येथील मंदिरात आलेल्या भाविकांसाठी ही पर्वणी ठरली. परंतु, येथेही काही जणांकडून श्रद्धा अन्‌ अंधश्रद्धाच्या वावड्या उठल्या. परंतु, यामागे खगोलीय कारणे असल्याचे … Read more