एलाॅन मस्क पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाहा अंबानी, अदानींचा नंबर कितवा?

वॉशिग्टन – टेस्ला आणि ट्‌विटरसारख्या नामांकित कंपन्यांचे मालक असणारे एलॉन मस्क फ्रान्सच्या बर्नार्ड अनॉल्टला मागे टाकून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाले आहेत. “ब्लूमबर्ग बिलियनेस’ या संस्थेनुसार मस्क यांची एकूण संपत्ती 187.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 15.46 लाख कोटी रुपये)इतकी झाली आहे. गेल्या वर्षी मस्क यांना मोठे नुकसान सहन करावे लागले … Read more