आयएनएस विशाखापट्टणम युध्दनौकेचे राष्ट्रार्पण

मुंबई- आयएनएस विशाखापट्टणम या 15 ई प्रकारतील युध्दनौकेचे रविवारी राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थीत होते. ही युद्धनौका सेवेत दाखल झाल्याने नौदलाची ताकद वाढणार आहे तिरंगा आणि नौदलाचा झेंडा फडकवण्याचा शानदार कार्यक्रम यावेळी झाला. या युध्दनौकेचे वजन सुमारे 7400 टन आहे. आणखी 3 युद्धनौकांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. आयएनएस … Read more

चीनला धक्का! एसी आयात बंद

नवी दिल्ली – देशी उत्पादनांना चालना देण्यासाठी एअर कंडिशनर आणि रेप्रिजेटरच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे चीनला हा मोठा धक्का मानला जात आहे. परकीय व्यापार महासंचालकांनी याबाबत गुरूवारी उशीरा अधिसुचना काढली. त्यात स्प्लिट एसी यंत्रणा आणि रेफ्रिजेशनसहितच्या वातानुकुलीत यंत्रणेवर आयात बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले. मुक्तपासून प्रतिबंधित वर्गात या वस्तू टाकण्यात आल्या आहेत. व्यापार … Read more

चीनचा अमेरिकेला इशारा!

बीजिंग – तैवानच्या खाडीतील युद्धनौकेच्या निमित्ताने अमेरिका आणि चीनमधील तणाव पुन्हा एकदा उफळला आहे. अमेरिकेची युद्धनौका तैवनच्या खाडीत असल्याचे निदर्शनास आणून चीनने या संदर्भात अमेरिकेला इशारा दिला आहे. या युद्धनौकेच्या उपस्थितीवरून आपण आपल्या नाविक आणि हवाई दलांना सतर्क केले आहे, असे चीनने म्हटले आहे. चीनच्या नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रवक्‍ते मेजर. झांग चुनशुयान यांनी या संदर्भातील … Read more