Crime | भांडी घासण्यास सांगितल्याने सहकाऱ्याचा खून; बाणेरमधील घटना

पुणे : सदनिका भाडेतत्वावर घेऊन एकत्र राहणाऱ्या केशकर्तनालयातील कारागिराने सहकारी मित्राचा स्वयंपाकघरातील सुरीने भोसकून खून केल्याची घटना बाणेर भागात घडली. भांडी घासण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून मित्राचा खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अमर बसंत महापात्रा (वय 28) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अनिलकुमार सरतकुमार दास (वय 29, सध्या रा. प्रथम ब्लिस सोसायटी, … Read more

भांडी घासण्यासाठी बोलावून महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

पिंपरी – एका महिलेला घरी भांडी घासण्यासाठी बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर याबाबत कुणाला काही सांगितल्यास खून करण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 28) दुपारी सव्वादोन वाजता नढेनगर, काळेवाडी येथे घडली. कैलास पांचाराम जांगीड (वय 44, रा. नढेनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more