पन्नूनच्या हत्येच्या कटात रॉ चे अधिकारी; वॉशिंग्टन पोस्टच्या संशोधन अहवालातील दावा

वॉशिंग्टन – खलिस्तानी फुटिरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नून याची अमेरिकेत हत्या करण्यासाठी रचलेल्या कटामध्ये भारतीय गुप्तचर संघटना रिसर्च ऍनालिसिस विंग अर्थात रॉ चे अधिकारी विक्रम यादव सहभागी होते. तसेच या हत्येच्या कटाला भारतीय गुप्तचर संघटनेचे तत्कालिन प्रमुख सामंत गोयल यांची मंजूरी घेण्यात आली होती, असा दावा वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतील दैनिकाने केला आहे. पन्नून हा … Read more

पुणे जिल्हा | गायीच्या आरोग्याबरोबरच दूधवाढीवर चांगलाच परिणाम

मंचर, (प्रतिनिधी) – यूएस फोरेज कौन्सिलचे सदस्य आणि कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन आणि उटाह येथील अल्फाल्फा गवताचे मालक/उत्पादक यांचा समावेश असलेल्या युनायटेड स्टेट्समधील शिष्टमंडळाने आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पराग मिल्क फूड्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मला भेट दिली. येथील गाईंसाठी वापरण्यात आलेले अल्फाल्फा गवतामुळे गायीची तब्येत निरोगी राहण्यासाठी आणि दूध वाढीवर चांगलाच परिणाम जाणवल्याचे त्यांना दिसून … Read more

अबब..! ‘या’ व्यक्तीने तब्बल 34128 बर्गर खाण्याचा केला ‘विक्रम’ तर एका वर्षात 700 बर्गर खाण्याची ‘नोंद’

वॉशिंग्टन –  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सहसा ज्या विक्रमांची नोंद करते त्यामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीतले विक्रम अधिक असतात आयुष्यात सर्वात जास्त बर्गर खाण्याचा विक्रम केलेल्या एका व्यक्तीने 2023 या एका वर्षामध्ये 700 बर्गर खाऊन या विक्रमाला अधिकच व्यापक केले आहे. या व्यक्तीने आयुष्यभरात खाल्लेल्या बर्गरची एकूण संख्या 34,128 झाली आहे विस्कॉन्सिंस प्रदेशात राहणाऱ्या या व्यक्तीचे … Read more

US B-1 Lancer Bomber : बी-1 लान्सर बॉम्बर अमेरिकेत कोसळला ; विमानात उपस्थित असलेले चारही क्रू मेंबर्स सुरक्षित

US B-1 Lancer Bomber : अमेरिकन हवाई दलाचे बी-१२ लान्सर बॉम्बर लँडिंग करताना अचानक क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, साउथ डकोटा येथील एल्सवर्थ एअर फोर्स बेसवर हा अपघात झाला, जेव्हा क्रू मेंबर्स ट्रेनिंग करत होते. मात्र, या अपघातात बी-१ लान्सर बॉम्बरमध्ये बसलेले चारही क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. अमेरिकेच्या हवाई दलाने … Read more

पेगाससने या दोन भारतीय पत्रकारांचे फोन केले ‘टार्गेट’; अॅम्नेस्टी आणि वॉशिंग्टन पोस्टचा ‘मोठा दावा’

द वॉशिंग्टन पोस्टच्या सहकार्याने अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सुरक्षा प्रयोगशाळेने केलेल्या फॉरेन्सिक तपासणीत असा दावा करण्यात आला आहे की “अलीकडे त्यांच्या iPhones वर Pegasus स्पायवेअरद्वारे लक्ष्य करण्यात आलेले” दोन लोक भारतीय पत्रकार होते. पेगासस हे इस्रायली पाळत ठेवणारी संस्था NSO ग्रुपने विकसित केलेले आक्रमक स्पायवेअर आहे. एनएसओ ग्रुपने अनेकदा म्हटले आहे की ते फक्त सरकारशी व्यवहार करतात. … Read more

दरवर्षी जगात मद्यपानामुळे तीस लाख मृत्यू

वॉशिंग्टन – गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार केल्यामुळे जागतिक स्तरावर सर्वत्रच मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे आता जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारी प्रमाणे दरवर्षी केवळ मद्य पानामुळे तीस लाख लोकांचा मृत्यू होतो एका वर्षामध्ये जगात मृत्यू पडलेल्या सर्व लोकांचा विचार करता त्यापैकी 5.3% मृत्यू फक्त मद्यपानामुळे होतात असे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात … Read more

वॉशिंग्टनला ताकदवान चक्रिवादळाचा तडाखा; 11 लाख नागरिकांचा वीज पुरवठा विस्कळीत

वॉशिंग्टन – वॉशिंग्टनला जोरदार चक्रिवादळाचा तडाखा बसल्यामुळे किमान एक हजार विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. चक्रिवादळामुळे किमान 11लाख नागरिकांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गारपिट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी विजा पडल्या आहेत. हे चक्रिवादळ आता अमेरिकेच्या पूर्वेकडे सरकले आहे. राष्ट्रीय वातावरण सेवेने वॉशिंग्टन डी.सी. च्या परिसरामध्ये चक्रिवादळाबाबतचा इशारा जारी केला आहे. वादळाबाबतचा विशेष इशारा … Read more

अमेरिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेत चीनची घुसखोरी

वॉशिंग्टन –  अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये केवळ राजकीय किंवा आर्थिक कारणामुळेच संघर्ष होत आहे असे नाही तर आता चीनने अमेरिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुद्धा घुसखोरी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील अनेक पब्लिक स्कूलना चीनने दोन कोटी डॉलर पेक्षा जास्त आर्थिक मदत दिली आहे ज्या पब्लिक स्कूलला चिनने आर्थिक मदत दिली आहे त्यापैकी 20 पब्लिक … Read more

तळघरात सापडली लाखो नाणी

वॉशिंग्टन – जुनी घरे किंवा वाडे यामध्ये नेहमीच जुन्या काळातील संपत्ती पुरलेली आढळते पण आता कॅलिफोर्नियामध्ये एका कुटुंबाला त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये लाखो जुनी नाणी आढळली आहेत या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून हा एक खजिनाच असला तरी ही सर्व नाणी बेसमेंट मधून हलवून बँकेपर्यंत पोहोचवणे एक मोठे आव्हान मानले जात आहे कारण ही सर्व नाणी जर बाहेर काढली … Read more

न्यूयॉर्कमध्ये आता दिवाळीची सुट्टी मिळणार

वॉशिंग्टन –  अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यात असलेल्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूयॉर्क राज्याने दीपावलीच्या कालावधीत सुट्टी देण्याची घोषणा केली असून याबाबतचे विधेयक लवकरच अमेरिकेच्या संसदेतही पारित केले जाणार आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीप्रमाणे न्यूयॉर्कच्या स्टेट असेंबलीमध्ये याबाबतचे विधेयक मंजूर झाले असून ते गव्हर्नरकडे सहीसाठी गेले आहे. गव्हर्नर या विधेयकावर सही करतील यावर … Read more