ही ५ फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने नष्ट होते ‘पोषक तत्व’, असे कधीही करू नका

Fruits You Should Never Refrigerate: आपण आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी भरपूर फळे आणि भाज्या खरेदी करतो आणि त्यांना संपूर्ण आठवडाभर ताजे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. रेफ्रिजरेटर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, आजच्या व्यस्त जीवनात आपल्यासाठी ते खूप उपयुक्त आहे. पण अशी काही फळे आहेत जी कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत, कारण असे केल्यास … Read more

प्रतिकार शक्ती वाढवणारी पपई झाली महाग!

कोरोनाच्या काळात अनेक फळं आणि भाज्या महाग झाल्या आहेत. या दिवसात पपईची मागणी खूप वाढली असल्यामुळे त्याचे दर देखील वाढले आहेत. आपल्या आरोग्यासाठी पपई खूप फायदेशीर आहे. पोट व्यवस्थित राहण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोकं पपईचे सेवन करतात. टायफाईडसारख्या आजारांदरम्यान डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देतात. पण सध्या कोरोनाच्या काळात पपई खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे … Read more

उन्हाळ्यात कोणती फळं आरोग्याच्या दृष्टीने हितावह?

उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. परिणामी जास्त जेवणही जात नाही. अशा वेळी शरीरात आवश्यक असणा-या प्रोटिन्सची, कॅल्शिअमची, आणि पाण्याची कमतरता जाणवते. मग डोळ्यासमोर अंधारी येणं, लवकर थकून जाणं या गोष्टी होतात. उष्म्यानं लाही लाही होते. अशा वेळी आपल्याला साथ मिळू शकते ती रसरशीत फळांची. काही फळं जास्त रसरशीत नसली … Read more

पुणे – कलिंगडाच्या पिकाला दुष्काळाचा फटका

नेहमीच्या तुलनेत 70 टक्‍केच आवक : मागणी असल्याने भावही जास्त पुणे – कलिंगडाच्या पिकाला दुष्काळाचा फटका बसला आहे. पाण्याअभावी उत्पादन कमी झाल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 30 टक्‍के मार्केटयार्डातील फळबाजारात कमी आवक होत आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कलिंगडाचे भाव 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली. येथील बाजारात … Read more