नगरच्या पाणीपट्टीत दहा टक्‍के वाढ

नगर  – नगरच्या पाणीपट्टीत दुप्पटीने वाढ करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव आज स्थायी समितीने फेटाळून लावला. मात्र दहा टक्‍के वाढीस मान्यता देण्यात आल्याने आता नगरकरांच्या माथी दहा टक्‍के पाणीपट्टीची वाढीचा ओझा पडणार आहे. स्थायी समितीने दहा टक्‍के वाढीचा शिफारस आता महासभेकडे केली आहे. त्यामुळे यावर महासभा काय निर्णय घेणार याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, … Read more

74 लाखांच्या थकबाकीपोटी मनपाने रेल्वेचे पाणी तोडले

नगर – मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी अहमदनगर महानगरपालिकेने कठोर कारवाईला सुरुवात केली असून, याचा फटका रेल्वे विभागाला बसला आहे. सुमारे 74 लाख रुपयांच्या सेवा कराच्या थकबाकीपोटी महापालिकेने रेल्वेचे पाणी तोडले आहे. ही कारवाई प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांच्या पथकाने केली. रेल्वे प्रशासनाकडे कोट्यवधी रुपयांच्या कराची थकबाकी होती. यात मालमत्ता कराचा समावेश होता. शासनाच्या … Read more