‘मिर्झापूर वेब सिरीजमधून ‘मुन्ना भैया’चे पात्र आऊट ?

munna baiya

mirzapur  । अलीकडे, OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने या वर्षी अनेक आगामी चित्रपट आणि मालिका जाहीर केल्या आहे. यात ‘मिर्झापूर ३’ चे नावही आहे. या घोषणेनंतर मुन्ना भैय्या  ( अभिनेता दिव्येंदू शर्मा) चे चाहते या सीझनमध्ये  तो दिसणार की नाही यावर प्रश्न विचारत आहे. कारण चर्चा अशी आहे की,  ‘मिर्झापूर २’ मध्ये मुन्ना भैय्या हे पात्र … Read more

new year 2024 : नवीन वर्षात उघडणार मनोरंजनाचा पेटारा; चित्रपट आणि वेब सिरीजची चमचमीत मेजवानी….

entertainment  – नवीन 2024 या वर्षांमध्ये केवळ क्रीडा आणि राजकीय या दोन क्षेत्रांच्या व्यासपीठावरच नवनवीन घडामोडी घडणार आहेत असे नाही तर मनोरंजन क्षेत्रामध्येही विविध प्रकारच्या मनोरंजनाचा पेटारा उघडला जाणार आहे जगातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी असलेल्या भारतामध्ये अनेक महत्वाकांक्षी चित्रपट या वर्षांमध्ये रिलीज होणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही वेब सिरीजची अनोखी मेजवानी … Read more

shahid kapoor : ‘फर्जी 2’ बद्दल शाहिद कपूरने दिली मोठी अपडेट; कधी होणार रिलीज वाचा…

shahid kapoor – बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर (shahid kapoor) आणि विजय सेतुपती यांनी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या निर्मिती ‘फर्जी’ (farzi) मधून डिजिटल पदार्पण केले आहे. यांसोबत मालिकेत प्रतिभावान अभिनेते के. के. मेनन, राशि खन्ना, भुवन अरोरा, रेजिना कॅसांड्रा आणि अमोल पालेकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. ही सिरीज 10 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म … Read more

‘शेरनी के वापस आने का समय नजदीक आ गया है’ हातात सिगार अन् सुष्मिता सेनचा ‘आर्या 3’मधील बॉस लेडी लुक चर्चेत

ENTERTAINMENT NEWS :  अभिनेत्री सुष्मिता सेनची मोस्ट अवेटेड वेब सीरिज ‘आर्या 3’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेची लोक खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. आता दरम्यान, सुष्मिता सेनच्या ‘आर्या 3’ बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, अभिनेत्रीने ‘आर्य 3’ च्या रिलीज डेटसह एक व्हिडिओ शेअर केलाय आणि या व्हिडिओमध्ये एक पॉवरफुल कॅप्शन देखील … Read more

‘शांतीत क्रांती सीझन 2’ मध्ये पुन्हा पाहायला मिळणार तीन दोस्तांची धमाल

मुंबई – ‘शांतीत क्रांती’ या वेबसिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. ललित प्रभाकर, (Lalit Prabhakar)आलोक राजवाजे, (Alok Rajwaje) अभय महाजन (Abhay Mahajan) आणि मृण्मयी गोडबोले हे कलाकार शांतीत क्रांतीमध्ये पाहायला मिळाले होते. या कलाकरांच्या अभिनयाचे सर्वत्र प्रचंड कौतुक झाले होते. मात्र आता ‘शांतीत क्रांती’ चा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकताच याचा दमदार … Read more

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार श्वेता तिवारी

entertainment news  –   ‘ अभिनेत्री श्वेता तिवारीला परिचयाची गरज नाही. तिचे नाव आता एक ब्रँड आहे. ‘कसौटी जिंदगी के’ मधील प्रेरणा ही व्यक्तिरेखा साकारून तिने घराघरात आपले नाव कमावले. ‘मैं हूं अपराजिता’ने तिने रातोरात प्रसिद्धी मिळवली.  श्वेताने सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ जिंकला. ती नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते, अशात आता श्वेता पुन्हा एकद … Read more

आर्यन खान चित्रपटातून नव्हे तर वेब सीरिजमधून करणार पदार्पण

मुंबई  – किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या खूप चर्चेत आहे. आर्यन नुकताच एका जाहिरातीत दिसला होता, त्याने त्याच्या वडिलांसोबत पदार्पण केले आहे. तो लवकरच दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती. अशात आर्यन रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत त्याचा पहिला प्रोजेक्ट बनवणार आहे. आर्यन खानने डिसेंबर 2022 मध्ये दिग्दर्शन करिअर … Read more

पोलिस अधिकारी रीटाच्या दमदार भूमिकेत ‘ब्राऊन’मधून करिश्मा कपूर ओटीटीवर पदार्पण

करिश्मा कपूर ही ९० च्या दशकातील एक उत्तम अभिनेत्री होती. आता लवकरच करिश्मा ‘ब्राऊन’ या वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. या मालिकेत करिश्मा रीटा ब्राउनची भूमिका साकारत आहे, जी पोलिस ऑफिसर आहे. करिश्मा तिच्या या व्यक्तिरेखेबद्दल खूप बोलली आहे. रीटा ब्राउनची भूमिका ग्लॅमर आणि ग्लिझपासून दूर आहे. ही एक थ्रिलर मालिका आहे ज्याबद्दल … Read more

काय सांगता..! अनिल कपूरच्या The Night Manager वेब सिरीजमध्ये विजय मल्ल्या ?

मुंबई – ‘द नाईट मॅनेजर’ हा जॉन ले कॅरेच्या त्याच नावाच्या कादंबरीचा आणि त्याच नावाच्या ब्रिटीश टीव्ही मालिकेचा हिंदी रिमेक आहे. ही कादंबरी 1993 मध्ये आली होती, ज्यावर 2026 मध्ये सुझान बीअरच्या दिग्दर्शनाखाली ब्रिटिश टीव्ही मालिका आली होती. 180 हून अधिक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जाणार्‍या टीव्हीच्या जगातील ही सर्वात यशस्वी मालिका आहे. दोन एम्मी … Read more

ओटीटीवर येतेय वाणी कपूर

मुंबई –  गेल्या वर्षीच्या ‘भौकाल’ या वेबसिरीजने प्रेक्षकांमध्ये खऱ्या अर्थाने दहशत निर्माण केली होती. ही वेबसिरीज प्रेक्षकांना खूप आवडली. आता  ‘भौकाल’चा नवा अध्याय लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार, जतीन वागळे त्यांच्या ‘भौकाल’ या हिट वेब सीरिजचा एक नवीन अध्याय घेऊन येत आहेत, ज्याचे नाव यावेळी ‘भूचल’ असू शकते. गेल्या वेळी आयपीएस नवनीत … Read more