वजन वाढले तर सैनिकांच्या सुट्ट्या कमी करणार; लष्कराचा नवीन नियम काय आहे? वाचा….

Soldier – भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांचा तंदुरुस्तीचा अर्थात फिटनेसचा दर्जा कमी होत चालला असल्याच्या पाश्‍र्वभूमीवर लष्कराकडून फिटनेससंदर्भात नवे धोरण आणण्यात आले आहे. त्याकरता आता घेतल्या जात असलेल्या चाचण्यांसोबतच आणखी काही नव्या चाचण्या आणि आर्मी फिजिकल फिटनेस असेसमेंट कार्ड अर्थात अपॅकही अनिवार्य केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लष्करात आता नवीन धोरण लागू करण्यात आले असून … Read more

Weight Gain Exercise : खूप बारीक दिसताय! ‘ही’ बातमी आताच वाचा; झटपट वाढेल वजन, फॉलो करा या टिप्स….

Weight Gain Exercise : सर्व लोक वजन कमी करण्याकडे झुकतात हे अजिबात खरे नाही, काही लोक असे आहेत जे खूप पातळ आहेत आणि त्यांना त्यांचे वजन वाढवायचे आहे. असे लोक तेलकट पदार्थ खाण्यास सुरुवात करतात, त्यामुळे त्यांचे वजन वाढत नाही. बाहेरून तळलेले अन्न खाण्याऐवजी सकस आहार व योग्य व्यायाम करून वजन वाढवता येते. म्हणूनच, जर … Read more

5 तास व्यायाम, 4 जणांचे जेवण… वजन वाढवण्यासाठी सुमो पैलवान खातात हे खास पदार्थ

मुंबई – सुमो फायटिंग हा जपानचा नंबर वन खेळ आहे. या लढतीचे पैलवान इतके वजनदार असतात की त्यांचे वजन 150 ते 300 किलो किंवा सामान्य माणसांपेक्षा दोन-चार पट जास्त असते. सहसा, लठ्ठपणामुळे त्रस्त लोकांच्या शरीरातील अतिरिक्त चरबी त्यांच्या पोटाच्या भागाभोवती साठवली जाते. ही चरबी त्यांच्या स्वादुपिंड, यकृत आणि फॅटी यकृत नावाच्या इतर महत्वाच्या अवयवांभोवती जमा … Read more

काय सांगताय ? स्ट्रेसमुळेही वजन वाढते?

नवी दिल्ली : तणाव हे तुमचे वजन वाढण्याचे मुख्य कारण बनू शकते, असे कुणी म्हटल्यास तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे एका अभ्यासानंतर स्पष्ट झाले असल्यामुळे वाढते स्ट्रेस किंवा तणाव मानसिकच नव्हे तर शारीरिकदृष्ट्या देखील घातक ठरू शकते. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे तुमच्या रक्तातला ग्लुकोज बाहेर पडतो. … Read more

वजन वाढले की दमाही वाढतोच…

दमा हा एक दीर्घकालीन आजार असून, यात अनेकदा धाप लागते किंवा छातीत घरघरते. याचे गांभीर्य आणि वारंवारता व्यक्तीनुसार बदलते. हा आजार असलेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दर दिवशी किंवा आठवडय़ातून अनेकदा दिसू शकतात आणि काही व्यक्तींना शारीरिक श्रम केल्यावर वा रात्री ही लक्षणे दिसून येतात. दम्याचे निदान झाले नाही आणि वेळेवर उपचार झाले नाहीत, तर त्या … Read more