पुणे जिल्हा : भिगवणमध्ये नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळेंचे स्वागत

भिगवण – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांचे भिगवण शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. बारामती लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांचे मताधिक्य मिळवत मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. इंदापूरला जात असताना त्यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान, भिगवण येथे आल्यानंतर … Read more

पुणे जिल्हा : शिक्रापूरसह परिसरात मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत

शिक्रापूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केलेली असताना त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केलेला असताना ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे फलक लागून गावागावात मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन आज मनोज जरांगे पाटील हे रांजणगाव ते वाघोली असा प्रवास करत असताना त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत … Read more

पुणे जिल्हा : विकसित भारत संकल्प यात्रेचे अकलूजमध्ये स्वागत

अकलूज : नगरपरिषदेच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे भारत संकल्प यात्रेचे उत्साहात स्वागत केले. या यात्रेतील डिजीटल स्क्रीनच्या रथाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते-पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्याधिकारी जयसिंह खुळे, डॉ. चिराग व्होरा, डॉ. निखील … Read more

पुणे : वाघोलीत हिंद केसरी पै.अभिजित कटके यांचे जल्लोषात स्वागत

वाघोली : वाघोली गावचे सुपुत्र, महाराष्ट्र केसरी, भारत केसरी पैलवान अभिजीत कटके याने तेलंगणा येथील हैद्राबाद येथे झालेल्या ५१ व्या अखिल भारतीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत हरियाणाचा कुस्तीगीर सोमवीर याचा पराभव करत मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला. या कामगिरीसह अभिजीतने तेलंगणाच्या भूमित नवा इतिहास रचला असल्याने वाघोलीत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. हिंद केसरीच्या अंतिम सामन्यात अभिजीत … Read more

अमरिंदर सिंग यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; भाजपकडूनही सिंग यांचा निर्णयाचे स्वागत

नवी दिल्ली : पंजाबच्या राजकारण अमरिंदर सिंग यांनी  मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.  जवळपास महिन्याभराने अमरिंदर सिंग यांनी मोठा निर्णय घेतला असून विशेष म्हणजे भाजपानेही सिंग यांचे कौतुक करत राज्यातील मोठे नेते म्हणत त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी … Read more

कोल्हापूर | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

कोल्हापूर(प्रतिनिधी) – ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये सौ. सरलादेवी माने माध्यमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले.   यावेळी मंत्री  मुश्रीफ यांच्यासह दि कागल एज्युकेशन संस्थेचे सचिव व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, मुख्याध्यापिका सौ. नंदाताई माने, सुनील माने, बिपिन माने, एस. एस. संकपाळ आदी प्रमुख उपस्थित … Read more

भारताच्या हॉकी संघांचे ओडिशात जोरदार स्वागत

भुवनेश्‍वर – टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांचे मंगळवारी येथे जोरदार स्वागत करण्यात आले. येथील विमानतळावर फुलांच्या माळा घालून तसेच औक्षण करून खेळाडूंचा गौरव करण्यात आला. दोन्ही संघातील खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी राज्याचे क्रीडा मंत्री टी. के. बहेरा आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी कर्णधार दिलीप तिर्की उपस्थित होते. या सर्व … Read more

पिंपरी : खूनातील आरोपीचे स्वागत पडले महागात; पोलीस कर्मचारी निलंबित

पिंपरी (प्रतिनिधी) : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची येरवडा कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. त्यावेळी दुचाकी व चारचाकी वाहनातून रॅली काढणाऱ्यांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. यामध्ये पिंपरी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कर्मचारीही होता. रॅलीतील मोटारीतून एक गावठी पिस्टल पाच जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हे शाखेच्या त्या कर्मचाऱ्यास पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी … Read more