नगर | भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष

शेवगाव, (प्रतिनिधी) – सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी अंत्योदयाचा मंत्र घेऊन केंद्रातील भाजपा व महायुती शासनाने विविध कल्याणकारी योजना राबवल्या. या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा कार्यकर्ता, बुथ प्रमुख मतदारसंघातील ३६५ बूथवर अहोरात्र कार्य करत आहे. भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष असून प्रथम राष्ट्र , हाच उद्देश ठेवून ‘ सबका साथ, सबका विकास ‘ या ध्येयाने काम … Read more

नगर | नगरमध्ये एक लाख एकल महिला

नगर, (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांना विविध कल्याणकारी योजना देण्यासाठी ग्रामपंचायत व अंगणवाडीमार्फत गावपातळीवर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यात तब्बल एक लाख ७२६ महिला आढळल्या. जिल्ह्यातील एकल महिलांचा इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. यावर कृतिआराखडा राबविण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काल … Read more

गल्लीबोळाच्या रस्त्यांनी पीएम मोदी थेट एका गरीब कुटुंबाच्या घरी पोहोचले, येथे का गेले मोदी जाणून घ्या

अयोध्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्येतील एका गरीब कुटुंबाला भेट दिली. हे कुटुंब “प्रधानमंत्री उज्ज्वला योजने”चे 10 कोटीवे लाभार्थी आहेत. येथे पंतप्रधान मोदींना त्या कुटुंबियांसोबत चहाही घेतला. गरीब कुटुंबाना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर पुरविण्याबाबत उज्ज्वला योजना आहे. पीएम मोदी अयोध्येतील अरुंद रस्त्यांवरून गेले तेव्हा मोठ्या जनसमुदायाने त्यांचे स्वागत केले. एका मुलाने … Read more