पाण्याविषयी बोलू काही…
पाणी आपल्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आणि उपयोगी आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले आहे. पाणी पिण्याच्या आपल्या आपल्या सवयी आठवा. शक्य असल्यास त्या सवयी बदला. त्याचा तुमचे आरोग्य सुधारणेस फायदाच होईल. वरीलप्रमाणे पाणी पिल्यास आरोग्यमय जीवन जगता येईल. पाणी म्हणजे जीवन. जगण्यासाठी पाणी अत्यंत अवश्यक आहे. आपल्या शरीरात 2/3 पाणी असतेच. पाण्याचं प्रमाण शरीरात … Read more