पुणे | युपीआयसंदर्भात तक्रारींसाठी पीएमपीचा व्हॉट्सअप क्रमांक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पीएमपीने प्रवाशांच्या सोयीसाठी युपीआयद्वारे ऑनलाइन तिकीटाची सेवा सुरू केली. मात्र, युपीआयद्वारे पेमेंट करताना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे काही वेळेस वादही होतात. परिणामी युपीआयद्वारे तिकीट काढणाऱ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे पीएमपीने प्रवाशांना ऑनलाइन तिकिटासंदर्भात तक्रारी करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांकाची सोय केली आहे, तसेच तक्रार करण्यासाठी योग्य मार्गदर्शन कण्याच्या सूचना … Read more

बियाणे, खतांच्या तक्रारीसाठी व्हॉट्‌सऍप क्रमांक जारी…; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

मुंबई – बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. याची तक्रार कुठे करायची, हे अनेकदा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो. राज्य सरकारने आता यासाठी पावले उचलली आहेत. खते, बियाणे अथवा किटकनाशके यासंदर्भात तक्रार करण्यासाठी राज्य सरकारमार्फत लवकरच व्हॉट्‌स ऍप क्रमांक जारी करण्यात येणार आहे. याबाबतची पावले उचलली जात आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे … Read more

शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी WhatsApp क्रमांक कार्यान्वित करावा – कृषीमंत्री मुंडे

मुंबई :- खत विक्रेते काही वेळेस शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. कृषी निविष्ठा व गुण … Read more

पोलीस ‘या’ व्हॉट्सॲप क्रमांकावरून करणार शंकाचे समाधान

पुणे : शहरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या  संचारबंदी विषयी  नागरिकांच्या अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. याच शंकांचे निरसन आता पुणे पोलीस करणार आहेत. पोलीस आयुक्तांच्या कलम 144 आदेशाबद्दल तसेच वाहन विषयक आदेशाबद्दल नागरिकांच्या शंकांना उत्तर देण्यासाठी आणि विनंतीला प्रतिसाद देण्यासाठी पुणे पोलिसांनी खालील चार व्हाट्सॲप क्रमांक निर्धारित केले आहेत. 9145003100, 8975283100, … Read more