cotton price : पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार? दरवाढीच्या अपेक्षेने ७५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच

cotton price – पांढऱ्या सोन्याचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आणि दर घसरला. कापसाचा एमएसपी दर ७०२० रुपये क्विंटल असून शेतकऱ्यांचा कापूस हा व्यापारी ६३०० ते ६५०० रुपये दराने खरेदी करीत आहे. अशातच मोजक्याच जिनिंग प्रेसिंग सुरू झाले. नाफेड आणि सीसीआयची खरेदीही जिल्ह्यात … Read more

पुणे जिल्हा : ‘पांढऱ्या सोन्या’चे उत्पादन घटले

जुन्नर तालुक्‍यात वेचणी सुरू : पावसाच्या दडीमुळे फुलांची गळती भाव कमी असल्यामुळे उत्पादन खर्चही निघे ना रामदास सांगळे बेल्हे – बहुदा विदर्भ व मराठवाड्यात घेतले जाणारे पीक ज्याची ओळख “पांढर सोन’ अशी आहे म्हणजेच कापूस. हेच पांढऱ्या सोन्याची जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील साकोरी, मंगरूळ, पारगाव, झापवाडी, बेल्हे, बोरी या पिकाची काही शेतकऱ्यांना लागवड केली आहे. … Read more

‘पांढरं सोन’ अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात ! कापसाला अपेक्षित भावच मिळत नसल्याचा परिणाम

छत्रपती संभाजीनगर – काबाडकष्ट करून, तळहाताच्या फोडोप्रमाणे जपून शेतकरी राजाने आपल्या वावरात “पांढरं सोनं’ पिकवले. असे असले तरी या कापसाला यंदा अपेक्षित असणारा भावच न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरात सध्या तो पडून असल्याचे चित्र आहे. जून महिन्याच्या अखेरीस पडत्या भावात शेतकऱ्यांवर कापूस विकण्याची वेळ आली होती. तर अनेक शेतकऱ्यांनी क्विंटलमागे साडेसहा ते सात हजार रुपयांच्या … Read more

पुणे: शेतकऱ्यांची ‘कापूस’कोंडी ; पांढऱ्या सोन्याला मिळेना वायदे बाजारात ‘भाव’

आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात, पण किमती स्थिर पुणे – शेतकऱ्यांच्या दृष्टीने “पांढरे सोने’ अशी ओळख असलेल्या कापसाचा वायदे बाजार (स्पॉटमार्केट) सुरू झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात कापसाचा खरेदीदर वाढत असले, तरी ते मागील वर्षीच्या तुलनेत कमीच राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वायदे बाजार सुरू झाल्यानंतर आता कापसाची दरवाढ होत आहे. 17 फेब्रुवारीला कापसाचे दर 7,981 रुपये … Read more