अर्थमंत्र्यांची लोकसभेत श्वेतपत्रिका सादर; कोळसा, २जी, कॉमनवेल्थ घोटाळ्याचा उल्लेख

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली. यावर उद्या (शुक्रवारी) चर्चा होणार आहे. ५९ पानांच्या श्वेतपत्रिकेत २०१४ पूर्वी आणि नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती देण्यात आली आहे. यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात भारताला अर्थव्यवस्थेतील गैरव्यवस्थापनाचा कसा फटका सहन करावा लागला हे यात सांगितले आहे. त्यात लिहिले आहे की, २०१४ मध्ये कोळसा घोटाळ्याने … Read more

मराठा आरक्षणावर श्‍वेतपत्रिका काढा; उदयनराजे पुन्हा कडाडले

सातारा  -मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने कोणतेही राजकारण न करता तातडीने श्‍वेतपत्रिका काढावी, जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक प्रवर्गाला त्या संदर्भातील न्याय मिळावा अन्यथा निवडणुका घेऊ नका. राजकारण थांबवा आणि तातडीने मराठा आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका जाहीर करा अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरात व्यक्त केली. पंढरपूरचे शहाजी दांडगे … Read more

एक हात मदतीचा! काँग्रेसकडून टीकेची नाही तर मदतीसाठी श्वेतपत्रिका प्रसिद्ध; राहुल गांधी म्हणाले,…

नवी दिल्ली : देशातील तिसरी लाट ही आता काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. मात्र असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका देशात असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी योग्य ती उपाय योजना आखण्यात येत आहे. यालाच आता काँग्रेसकडून एक हात मदतीचा म्हणत पक्षाकडून श्वेतपत्रिका सादर करण्यात आली आहे. करोना … Read more

विदेशात चीन उभारणार नवे लष्करी तळ

अधिकच आक्रमक होणार साम्राज्यवादी राष्ट्र बीजिंग – स्वदेशी भूमीवरील लष्करी ठाण्यांसह चीनची अनेक राष्ट्रांच्या सहकार्याने विदेशी भूमीतही लष्करी तळ आहेत. आता आपल्या आक्रम साम्राज्यवादाचा परिचय देण्यासाठी चीनने आणखी काही देशात आपले लष्करी तळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धोरणानुसार दक्षिण आफ्रिकेतील मोक्‍याचे ठिकाण मानल्या जात असलेल्या जिबौती येथे चीन आपला लष्करी तळ उभारत आहे. यासंदर्भात … Read more