कर्करोग रुग्णांत वाढ होण्याची शक्यता

पुणे – भारतातील प्रत्येक ९ व्यक्तींमागे एकाला कर्करोगाचा (कॅन्सर) धोका आहे. त्यामुळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ने २०२५ पर्यंत कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये १२.७ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. वेळेत निदान, तात्काळ उपचार यासह पौष्टिक आहार, व्यायाम, ताणतणाव नियंत्रण यामुळे कर्करोग रोखता येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि ग्लोबोकॅनच्या 2020 च्या डेटानुसार महिलांमध्ये … Read more

पुणे जिल्हा : शिरुर लोकसभेच्या रिंगणात पैलवान कोण?

डॉ. कोल्हे, आढळराव, बांदल, लांडगे, निकम यांची नावे चर्चेत शेरखान शेख शिक्रापूर – सध्या राजकारणाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली असताना शिवसेना व राष्ट्रवादीत दोन गट पडलेले असल्यामुळे कोणता नेता कोणत्या गटाचा अशी स्थिती निर्माण झालेली आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरुर लोकसभेसाठी नेमका कोण उमेदवार असणार असा प्रश्न नागरिक व मतदारांना पडू लागला आहे. … Read more

चीनमध्ये कोरोनानंतर पसरला नवा आजार; लहान मुलांमध्ये वाढतोय सर्वाधिक धोका

चीन – जगभरातील करोनाची चिंता मिटली असताना आता पुन्हा एकदा चीनमध्ये धडकी भरवणारा आजार उद्धभवला आहे. या नवीन आजाराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. चीनच्या शाळांमधील मुलांमध्ये न्यूमोनिया आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने मुलांना दाखल केले जात आहे. यामुळे तेथील अनेक शाळांना … Read more

चिंताजनक! भारतात 58 लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; औषध उपलब्ध करून देणे मोठे आव्हान – WHO

नवी दिल्ली – देशभरात 58 लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास (high blood pressure in India) असून या रुग्णांसाठी औषध उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे. उच्च रक्त दाबाचा त्रास असलेले सर्वजण जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या “इंडियन हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह’ अंतर्गत उपचार घेत … Read more

CORONA IS BACK : ‘या’ देशांत आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट; WHO देखील सतर्क

न्यूयॉर्क : काही वर्षांपूर्वी जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. यावेळी कोरोनाच्या विषाणूचे  स्वरूप बदलून नव्या स्ट्रेनमधून मानवाच्या शरीरावर आक्रमण करत आहे. अमेरिकेसह जगातील अनेक देशांत कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. ‘BA.2.86’ नावाचा हा कोरोना व्हेरिएंट अत्यंत घातक स्वरुपाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या BA.2.86 ची माहिती जागतिक आरोग्य … Read more

तुम्हाला माहिती आहे का? ; भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण?; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : आपल्या देशात क्रिकेट आणि क्रिकेटपटू सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्याच्याच बळावरभारतातील क्रिकेटचे नियमन करणारी बोर्ड फॉर कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडिया म्हणजेचबीसीसीआय ही सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना समजली जाते. तसेच क्रिकेटपटू विराटकोहलीची संपत्ती 1000 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त आहे. तो सध्या जगातील खेळणारासर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असल्याची घटना ही हेडलाईन होते. मात्र भारतातील क्रिकेटपटूंचाविचार … Read more

भारतातील ‘हे’ कफ सिरप धोकादायक! इराणमध्ये बंदी तर जागतिक आरोग्य संघटनेने दिला सिरपविषयी धोक्याचा इशारा

नवी दिल्ली :  सध्या राज्यासह देशभरात व्हायरल इन्फेन्क्शन चे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यात सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षण दिसून येत आहेत. त्यातच जर तुम्ही खोकल्यासाठी कफ सिरप वापरात असाल तर काळजी घ्या. कारण जागतिक आरोग्य संघटनेने एका भारतीय कफ सिरपबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. भारतातील ‘कोल्ड आऊट’ हे कफ सिरप धोकादायक असल्याचे … Read more

सावधान! नव्या जागतिक संकटाची चाहूल; करोनापेक्षा भयंकर ‘डिसीज एक्स’ने वाढवलं आरोग्य यंत्रणेचे टेन्शन

न्यूयॉर्क : गेल्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण जगाने करोनासारख्या साथीच्या रोगाची लाट पाहिली. या रोगापासून बचावासाठी जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले.  २०१९ पासून सुरू झालेला हा रोग आता कुठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. परंतु  करोनाची लाट ओसरल्यानतंतर आणि यावर लस तयार झाल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली आहे असं आपल्याला वाटत असलं तरी वैज्ञानिक पुढच्या संकटामुळे … Read more

पुणे जिल्हा : दौंडमध्ये कौन बनेगा सभापती?

निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष : चिठ्ठी कोणाला तारणार भाऊ ठाकूर राहू – दौंड बाजार समितीत भाजपाने राष्ट्रवादीच्या प्रस्थापित सत्तेला हादरा दिल्याने सामना बरोबरीत सोडविल्याने आता सभापती पदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादीला आता नशिब तारणार का भाजपाला चिठ्ठी तारणार, याची चर्चा सुरू झाली आहे. दौंडमध्ये सध्या कोण बनेगा सभापती या विषयावर चर्चा रंगू … Read more

जागतिक आरोग्य संघटनेने दिली आनंदाची बातमी; ‘कोव्हिड-१९’ वरील जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली

मुंबई : मागच्या चार वर्षांपासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालून सर्वांचे मुश्किल केले होते, त्या करोनाचा आता अंत झाला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणीच्या वर्गवारीतून या करोनाला वगळले असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी,’कोव्हिड-१९ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेला नाही, असे म्हटले गेले आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या १५ व्या बैठकीत … Read more