भारत सरकारच्या ‘या’ निर्णयांचे डब्ल्यूएचओ’कडून कौतुक

नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख  ट्रेडॉस अधानॉम घेब्रेयेसस यांनी आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. कोरोना व्हायरसमुळे भारतातील लॉकडाऊनबाबत मोदी सरकारने घेतलेल्या गोरगरीब आणि गरजू लोकांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. ट्रेडॉस म्हणाले की, लॉकडाउन सारख्या निर्णयांचे गंभीर परिणाम सर्वात गरीब आणि उपेक्षित घटकांवर सर्वाधिक परिणाम करतात. ‘कोरोना … Read more

लक्षणं न दिसताही होऊ शकतो कोरोना ?  

नवी मुंबई –  भारतामध्ये एकीकडे 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. आज कोरोनाचे आणखी 4 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा 1 असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे. दरम्यान, अमेरिकेतील राष्ट्रपती … Read more

सुरक्षित आहे वृत्तपत्र, कोणतीही भीती न बाळगता वाचा : WHO

नवी दिल्ली : वृत्तपत्रांमुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, हा निव्वळ गैरसमज आहे, असे  स्पष्टीकरण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. देशातील 32 राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच लोकांना घरातच राहण्यासही सांगण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) ने , एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी … Read more

कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन करणे पुरेसे नाही तर ‘हे’ करणं गरजेचे आहे!

मुंबई – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लाॅकडाऊन करणे पुरेसे नाही तर जे याक्षणी आजारी आहेत आणि यामुळे पीडित आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची गरज आहे. तेव्हाच याला थांबवले जाऊ शकते. असं विधान जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे. लॉकडाऊनची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा ते संपेल तेव्हा लोक अचानक मोठ्या संख्येने बाहेर येतील … Read more

#corona: ‘डब्ल्यूएचओ’ची टीम वुहानमध्ये दाखल

बीजिंग : जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तज्ञांनी शनिवारी चीनच्या वुहान शहराला भेट दिली. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे हे शहर मुख्य केंद्र आहे. त्याच वेळी चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आणखी 109 लोकांचा मृत्यू झाला. डब्ल्यूएचओच्या सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या पथकाने कोरोना विषयी सविस्तर माहिती घेतली. डब्ल्यूएचओ तज्ञांनी वुहानमधील स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याशी चर्चा केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा विषाणूचा ‘सीफूड … Read more

फिलिपिन्सध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी

मनीला :  कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले असून, या विषाणूमुळे आतापर्यंत 213 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा विदेशातील पहिला बळी फिलिपिन्स देशामध्ये दगावल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तर कोरोना विषाणूची लागण नऊ हजार सहाशे 92 जणांना झाल्याचे समोर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संसर्गामुळे आणीबाणी जाहीर केली आहे. आरोग्याच्या सोयी-सुविधा नसलेल्या देशामध्ये … Read more

कोरोना व्हायरसमुळे जागतिक आणिबाणी

 चीनमध्ये बाधीतांची संख्या 10 हजार बिजिंग : कोरोना व्हायरसची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी जाहीर केली. चीनने शुक्रवारी मृतांची संख्या 213 वर पोहोचल्याचे जाहीर केले. तर सुमारे 10 हजार जणांना याची बाधा झाली आहे. संयुक्त राष्ट्रेच्या जिनिव्हास्थित आरोग्य संस्थेने सुरवातीला या कोरोना विषाणूच्या साथीकडे दूर्लक्ष केले. मात्र त्याच्या पेचप्रसंगाची चर्चा सुरू झाल्यानंतर या … Read more

सार्स आणि बर्ड फ्लूपेक्षा कोरोना अधिक भयानक

श्वेता शिगवण  पुणे : चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून यामुळे आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बर्ड फ्लू आणि सार्सने चीनमध्ये माजवलेल्या आठवणींना उजाळा मिळत आहे. कोरोना हा या दोन्ही आजरांपेक्षा अधिक भयावह असल्याचे चित्र समोर येत आहे. यानंतर कोरोना व्हायरसने आता हळूहळू जगभरात आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारत ४, जपान … Read more

कोण खोटारडे ते तुम्हीच ठरवा

भाजपच्या दाव्यावर राहुल गांधींची पत्रकारांना सुचना नवी दिल्ली :  देशात सध्या सुरू असलेल्या एनपीआर, एनआरसी च्या वादाच्या संबंधात भाजपने राहुल गांधी यांना उद्देशून या वर्षातील सर्वात खोटारडी व्यक्ती असा उल्लेख केला आहे. त्यावर पत्रकारांनी आज राहुल गांधी यांना त्यांची प्रत्रिकीया विचारली असता ते म्हणाले की तुम्ही पत्रकारांनी मी केलेले ट्विट पाहिले आहे. मोदींनी रामलिला मैदानावर … Read more