अहमदनगरमधून खासदारकीची निवडणूक लढवणार?; निलेश लंके यांचे सूचक वक्तव्य

Ahmednagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार निलेश लंके यांनी पवार कुटुंबियांनी पुन्हा एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केलीय. आमदार निलेश लंके हे त्यांच्या अहमदनगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील 8 हजार मुस्लिम बांधावांसोबत खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. … Read more

आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार

शेवगाव – लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील यांनी राष्ट्रवादीची पताका जिल्ह्यात सर्वांत आधी आपल्या खांद्यावर घेतली. त्यामुळे आपण सर्व राष्ट्रवादीचे एकनिष्ठ पाईक आहोत. असे सांगून सर्व प्रथम अनेकांच्या मनात आजच्या मेळाव्याबद्दलचे मळभ दूर करून राजकारणात कितीही संकटे आले तरी जनतेची सेवा करण्याचा वारसा कायम राहणार आहे. आता थांबायचे नाही. आगामी काळात येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य … Read more