पुणे जिल्हा : 126 दिवसांचे सुटणार आवर्तन

नीरा डावा, उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय पुणे – नीरा डावा कालव्याचे पहिले उन्हाळी आवर्तन 16 मार्चपासून तर नीरा उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन 8 मार्चपासून सोडण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीरा उजवा कालवा व नीरा डावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले. दरम्यान, दोन्ही कालव्यातून … Read more

पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येणार, इतर ग्रहांवर जीवन शोधणे हा शेवटचा मार्ग; नासाने काय सांगितले वाचा…

NASA – पृथ्वीच्या वातावरणात असे बदल होतील की येथील ऑक्‍सिजन मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे पृथ्वीवरील सध्याचे एरोबिक जीवन संपुष्टात येणार आहे. यामध्ये मानवांचाही सहभाग असेल. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, याआधी मानवांसाठी योग्य दुसरा ग्रह शोधावा लागेल. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. हा अभ्यास अमेरिकेच्या नॅशनल एरॉनॉटिक्‍स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाच्या नेक्‍सएसएस … Read more