#IPL2022 #SRHvRR | विल्यमसनच्या निर्णयावरून वाद

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सने पराभव केला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबादचा 61 धावांनी पराभव झाला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याला पंचांनी झेलबाद असल्याचा निर्णय दिला होता. आता हाच निर्णय पंचांनी चुकीचा दिल्याचा दावा हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनी केला असून या प्रकरणावरून वादही … Read more